एक्स्प्लोर

Monkey Man Trailer Out: ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम देव पटेलच्या 'मंकी मॅन'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; शोभिता धुलिपालाच्या ग्लॅमरस लूकनं वेधलं लक्ष!

Monkey Man Trailer Out: 'मंकी मॅन' (Monkey Man) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.या ट्रेलरमधील अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या (Sobhita Dhulipala) ग्लॅमरस लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Monkey Man Trailer Out: प्रसिद्ध अभिनेता देव पटेल हा त्याच्या आगामी 'मंकी मॅन' (Monkey Man) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर ॲक्शन, ड्रामा आणि इमोशन्सनं भरलेला आहे. या चित्रपटातून देव पटेल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. या ट्रेलरमधील अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या (Sobhita Dhulipala) ग्लॅमरस लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'मंकी मॅन' चा ट्रेलर रिलीज

'मंकी मॅन'  या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, चित्रपटाची कथा एका  फाईट क्लबमध्ये आयुष्य जगणाऱ्या मुलाभोवती फिरते. देव पटेल या मुलाची भूमिका साकारत आहे, जो मंकी  मास्कच्या मागे लपून लढत आहे.

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

देव पटेलचामंकी मॅन हा चित्रपट 5 एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.  हा चित्रपट जॉर्डन पीलच्या स्वतःच्या मंकीपॉ प्रोडक्शन अंतर्गत तयार करण्यात आला आहे, तर हा चित्रपट युनिव्हर्सल पिक्चर्सद्वारे प्रदर्शित होत आहे.

शोभितानं सोशल मीडियावर मंकी मॅनचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला कमेंट करुन अनुराग कश्यप, सिद्धार्थ चतुर्वेदी यांनी  शोभिताला तिच्या या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाहा ट्रेलर:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sobhita (@sobhitad)

शोभिता धुलिपालाचं  हॉलिवूडमध्ये पदार्पण

देव पटेलच्या 'मंकी मॅन' या चित्रपटातून अभिनेत्री शोभिता धुलिपाला हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलीवूड आणि  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर  शोभिता आता हॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. तिची झलक मंकी मॅनच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

शोभिता धुलिपालाचे आगामी चित्रपट 

शोभिता धुलिपाला ही मंकी मॅनसोबतच आलिया भट्टच्या 'जिगरा' या चित्रपटातही दिसणार आहे. वासन बाला यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात  शोभिता ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. शोभिताची 'मेड इन हेवन 2' ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. याशिवाय तिनं 'कालाकांडी' आणि 'द नाईट मॅनेजर' सारख्या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. आता तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kanguva : बॉबी देओलचे वाढदिनी चाहत्यांना मोठे गिफ्ट, 'कंगुवा'तील लूक प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget