एक्स्प्लोर
Mission Mangal : अक्षय कुमारचं 'मिशन' सक्सेसफुल, पहिल्या दिवशी बक्कळ कमाई
पहिली भारतीय 'स्पेस फिल्म' असा लौकिक मिळवलेल्या 'मिशन मंगल' या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरील 'मिशन' सक्सेसफुल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
![Mission Mangal : अक्षय कुमारचं 'मिशन' सक्सेसफुल, पहिल्या दिवशी बक्कळ कमाई mission mangal box office collection day 1 Mission Mangal : अक्षय कुमारचं 'मिशन' सक्सेसफुल, पहिल्या दिवशी बक्कळ कमाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/15151831/Mission-Mangal-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पहिली भारतीय 'स्पेस फिल्म' असा लौकिक मिळवलेल्या 'मिशन मंगल' या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरील 'मिशन' सक्सेसफुल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेवर आधारीत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचं प्रेक्षक कौतुक करत आहेत.
गुरुवारी (काल) भारताने 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी 'मिशन मंगल' प्रदर्शित करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा चित्रपटाला मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'मिशन मंगल'ने तब्बल 29.16 कोटी रुपयांची कमाई केली आहे
मागील वर्ष स्वातंत्रदिनी अक्षय कुमारचा 'गोल्ड' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने 23.67 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'मिशन मंगल'ने गोल्डचा रेकॉर्ड मोडला आहे. विशेष म्हणजे 'मिशन मंगल'ने मुंबई आणि म्हैसुर या दोन शहरांमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.
REVIEW | मिशन मंगल - मंगल हो
#MissionMangal takes a fantabulous start... #IndependenceDay holiday gives biz an additional boost... Multiplexes outstanding, mass circuits good... Emerges Akshay Kumar's biggest opener... Thu ₹ 29.16 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2019
Akshay Kumar and #IndependenceDay releases... Day 1 biz... ⭐ 2016: #Rustom ₹ 14.11 cr [Fri; working day] ⭐ 2017: #ToiletEkPremKatha ₹ 13.10 cr [Fri; working day] ⭐ 2018: #Gold ₹ 25.25 cr [Wed; holiday] ⭐ 2019: #MissionMangal ₹ 29.16 cr [Thu; holiday] India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)