एक्स्प्लोर

Mirzapur-2 | मिर्झापूर-2 पुढच्या वर्षी 'या' महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला?

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचा पहिला सीजन 16 नोव्हेंबर 2018 ला आला होता. एक्सेल एन्टरटेनमेंट या वेबसीरिजची निर्मिती करत आहे.

मुंबई : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील बहुचर्चित वेब सीरिज मिर्झापूरचा सीक्वल लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे पहिलं सीजन पाहिलेल्या अनेकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मिर्झापूरमधील दोन भावांची बबलू आणि गुड्डूची जोडी लोकांना खुप आवडली होती.

मिर्झापूर-2 मधून गुड्डू पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. यावेळी लोकांना माझं वेगळं रुप मिर्झापूर-2 मध्ये पाहायला मिळेल, असं गुड्डूची भूमिका साकारणाऱ्या अली फजलने सांगितलं.

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचा पहिला सीजन 16 नोव्हेंबर 2018 ला रिलीज झाला होता. पहिला सीजन संपल्यानंतर कथा अर्धवट राहिली होती, त्यामुळे दुसऱ्या सीजनमध्ये काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.

View this post on Instagram
 

Hum toh batane wale the, lekin Srikant ne chupa diya! . . . #SrikantKuchChupaRahaHai

A post shared by Mirzapur Amazon (@yehhaimirzapur) on

मी मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता एडिटिंगचं काम सुरु आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात मिर्झापूर-2 रिलीज होईल, असा अंदाज अली फजलने व्यक्त केला. नव्या सीजनमध्ये अनेक नवीन गोष्टी नवीन आहेत. माझी वेगळी भूमिका यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल, असं अली फजलने म्हटलं.

अली फजल व्यतिरिक्त रसिका दुग्गलनेही पहिल्या सीजनमध्ये दमदार काम केलं होतं. पुन्हा एकदा रसिका दुसऱ्या सीजनमध्ये दिसणार आहे. रसिकाने मिर्झापूर सीजन-2 चं शूटिगं लखनौमधून सुरु केलं होतं. सध्या ती बनारसमध्ये शूटिंग करत आहे. या सीरिजचा काही भाग मुंबईतही शूट होणार आहे. एक्सेल एन्टरटेनमेंट या वेबसीरिजची निर्मिती करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget