एक्स्प्लोर

मिलिंद सोमणला सपत्नीक 'बिग बॉस'ची ऑफर

कलर्सने बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली असताना, अद्याप मिलिंद आणि अंकिताने आपला निर्णय कळवलेला नाही.

मुंबई: एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने एप्रिल महिन्यात 25 वर्ष लहान गर्लफ्रेण्ड अंकिता कोवरसोबत लगीनगाठ बांधली. दोघांनी अलिबागमध्ये लग्न केलं. मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. नवविवाहित जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर अनेक लाईक्स मिळवतात. मिलिंद आणि अंकिताची वाढती लोकप्रियता पाहून, त्यांना हिंदीतील बहुचर्चित बिग बॉस-12 ची ऑफर देण्यात आली आहे. कलर्स वाहिनीने त्यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. कलर्सने बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली असताना, अद्याप मिलिंद आणि अंकिताने आपला निर्णय कळवलेला नाही. जर हे 'पॉवर कपल' बिग बॉसमध्ये सहभागी झालं, तर त्याचा फायदा नक्कीच टीआरपीच्या रुपात कलर्स वाहिनीला होईल. नुकतंच मिलिंद-अंकिताने स्पेनमध्ये फोटोशूट केलं. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर हे दोघांचं पहिलंच फोटोशूट होतं. लेदर ट्रॅव्हल अक्सेसरीज ब्रँडसाठी हे फोटोशूट होतं. मिलिंद सोमण आणि अंकिताच्या लग्नातील खास फोटो मिलिंदचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी 2006 मध्ये त्याने त्याची फ्रेंच को-स्टार मॅलेन जॅम्पनोईसोबत लग्न केलं होतं. परंतु 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मिलिंदचं वय 52 वर्ष असून त्याची सध्याची बायको त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. मिलिंदचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी 2006 मध्ये त्याने त्याची फ्रेंच को-स्टार मॅलेन जॅम्पनोईसोबत लग्न केलं होतं. परंतु 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर मिलिंद सोमण अभिनेत्री शहाना गोस्वामीला डेट करत होता. सहाना मिलिंदपेक्षा 21 वर्षांनी लहान होती. त्या दोघांचं नातं चार वर्ष टिकलं. 1995 मध्ये अलिशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' या म्युझिक व्हिडीओमधील त्याचा परफॉर्मन्स अतिशय गाजला होता. न्यूड पोज देणारा पहिला भारतीय, अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडमधील त्याचं करिअर फार खास नाही. त्याने 16 डिसेंबर, रुल्‍स: प्‍यार का सुपरहिट फॉर्मूला, भ्रम, से सलाम इंडिया, भेजा फ्राय आणि बाजीवर-मस्तानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर सैफ अली खानच्या शेफ चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. फिटनेसमधून वेळ काढून मिलिंद सोमणने काही चित्रपट आणि टीव्ही शो केले आहेत. मराठी, तेलुगू, तामीळ, इंग्लिश, जपानी, जर्मन, फ्रेंच, स्वीडिश यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. एकेकाळी दूरदर्शनवर कॅप्टन व्योमची भूमिका साकारणारा मिलिंदने मलायका अरोरासह ‘इंडियाज नेक्‍स्‍ट टॉप मॉडेल’ या शोचं अँकरिंगही केलं. संबंधित बातम्या  लग्नानंतर पहिल्यांदाच मिलिंद-अंकिताचं फोटोशूट मिलिंद सोमण आणि अंकिताच्या लग्नातील खास फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget