एक्स्प्लोर

Me Vasantrao : "माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं"; राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या 'मी वसंतराव'चा होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

Me Vasantrao : राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या 'मी वसंतराव' या सिनेमाचा लवकरच वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

Me Vasantrao World Digital Premiere : 'मी वसंतराव' (Me Vasantrao) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलाच गल्ला जमवला. 95 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी जाहीर करण्यात आलेल्या जगभरातील 300 पेक्षा अधिक सिनेमांच्या यादीत 'मी वसंतराव' या मराठी सिनेमाचा समावेश झाला होता. आता या सिनेमाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर (World Digital Premiere) होणार आहे.

'मी वसंतराव'चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर कधी होणार? (Me Vasantrao World Digital Premiere Date)

सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला 'मी वसंतराव' हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.  21 मे 2023 पासून जिओ सिनेमावर (JioCinema) प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 'मी वसंतराव' या सिनेमाचे चाहते गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होत असल्याने त्यांची प्रतीक्षा संपली आहे. 

आमची कलाकृती जगभरातील सगळे प्रेक्षक बघू शकतील याचा आनंद : राहुल देशपांडे

'मी वसंतराव' या सिनेमाबद्दल बोलताना राहुल देशपांडे (Rahul Deshpande) म्हणाले की,"मी वसंतराव' हा सिनेमा एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande) यांचीच कथा मी त्यांचा नातू, एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो. त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा सिनेमा अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आता या सिनेमाचा डिजिटल वर्ल्ड प्रीमियर होणार आहे त्यामुळे आमची ही कलाकृती जगभरातील सगळे प्रेक्षक बघू शकतील याचा मला खूप आनंद होत आहे". 

वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य आणि सांगितिक प्रवास 'मी वसंतराव' या सिनेमात दाखवण्यात आला आहे. अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची गोष्ट 'मी वसंतराव' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे. राहुल देशपांडे व्यतिरिक्त सिनेमात अनिता दाते, अमेय वाघ,पुष्करराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निपुण धर्माधिकाराने (Nipun Dharmadhikari) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

संबंधित बातम्या

Me Vasantrao : 'ऑस्कर' सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीत 'मी वसंतराव'चा समावेश होणं अभिमानास्पद : निपुण धर्माधिकारी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

South Actor: 'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'
'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'
Kangana Ranaut: कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
PM Modi On Dhurandhar: 'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका
'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget