एक्स्प्लोर

The Family Man 3 : प्रतीक्षा संपली; 'द फॅमिली मॅन 3'च्या रिलीजबद्दल मनोज वाजपेयी म्हणाला...

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीची 'द फॅमिली मॅन 3' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Manoj Bajpayee On The Family Man 3 : 'द फॅमिली मॅन' (The Family Man) या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) नेहमी चर्चेत असतो. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मनोजच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. 'द फॅमिली मॅन'च्या (The Family Man 3) तिसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून चाहते या सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. नुकतच एका मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाला,"2023 च्या शेवटी 'द फॅमिली मॅन'च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे". 

'द फॅमिली मॅन 3' बद्दल बोलताना मनोज म्हणाला,"आज सकाळी एक चिमणी उडत माझ्या खिडकीवर येऊन बसली आणि आम्ही म्हणालो,या वर्षाच्या शेवटी अर्थात 2023 मध्ये 'द फॅमिली मॅन'च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. तसेच जर पैसे वाचले तर रिलीजदेखील करू. सर्वकाही ठिक होईल". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

'द फॅमिली मॅन 2' रिलीज झाल्यापासून चाहते 'द फॅमिली मॅन 3'ची प्रतीक्षा करत आहेत. 'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळणार आहे. राज निदिमोरू, कृष्णा डी.के आणि सुमन कुमारने या सीरिजच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर मनोज वायपेयी, प्रियामणी, शारीब हाशमी आणि श्रेया धनवंतरी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. 

मनोज वाजपेयीने गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तो म्हणत होता की,"तुम्ही सगळे कसे आहात? नीट ऐका, या होळीला माझ्या फॅमिलीला घेऊन मी तुमच्या फॅमिलीला भेटायला येत आहे". हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"फॅमिली के साथ आ रहा हूँ, स्वागत नहीं करोगे हमारा". या व्हिडीओनंतर 'द फॅमिली मॅन 3' लवकरच रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली. 

फॅमिली मॅनची स्टार कास्ट

'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वायपेयी, शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.  तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूनं प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये कोणते कलाकार असणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

'Paatal Lok 2' ते 'The Family Man 3'; 2023 मध्ये प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget