एक्स्प्लोर

Mandira Bedi Birthday Special: मंदिरा बेदी आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या संपत्तीबद्दल

मंदिरा बेदीचा आज (Mandira Bedi) 51 वा वाढदिवस आहे. जाणून घेऊयात तिच्या करिअरबाबत आणि तिच्या संपत्तीबाबत...

Mandira Bedi Birthday Special: आज अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) 51 वा वाढदिवस आहे. मंदिरा ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. मंदिरानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात तिच्या करिअरबाबत आणि तिच्या संपत्तीबाबत...

मंदिराचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव वीरेंद्र सिंद बेदी आणि आईचे नाव गीता बेदी आहे. मंदिराचा जन्म जरी कोलकाता येथे झाला , तरी तिने शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. शाळा, कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशन  केल्यानंतर मंदिराने मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला. मंदिरानं निवडलेल्या करिअरला तिच्या पालकांचा पाठिंबा मिळाला.

मंदिराला ऑडिशन दिल्यानंतर पहिला ब्रेक 1994 मध्ये डीडी नॅशनलच्या 'शांती' या मालिकेमधून मिळाला.  'शांती' मालिकेनंतर मंदिरानं अनेक मालिकांमध्ये काम केलं . 'औरत', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'इंडियन आयडॉल', 'फेम गुरुकुल', 'डील या नो डील' या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटात देखील तिनं काम केलं. तसेच मंदिरा ही आयपीएल आणि वर्ल्ड कप यांसारख्या मॅचचे अँकरींग देखील करते.  2003मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमध्ये मंदिरानं पहिल्यांदा अँकरींग केलं.

मंदिरा बेदीची संपत्ती

मंदिरा बेदी ही कोट्यवधींची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 2.3 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 18 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती 50 लाख ते 1 कोटी रुपये मानधन घेते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशलशी लग्न केले. लग्नाच्या 11 वर्षानंतर, त्यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले. मंदिरा-राज कौशल हे वीरचे पालक झाले. यानंतर मंदिराने जुलै 2020 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव तिने तारा ठेवले. 2021 मध्ये राज कौशल यांचे निधन झाले. 

मंदिरा तिचे काम आणि फिटनेस यांच्यात संतुलन राखते. यामुळेच ती इतक्या वयातही तंदुरुस्त आहे.  मंदिरा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर  2.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. ती वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Mandira Bedi: मंदिरा बेदीचं टीव्हीच्या दुनियेत पुनरागमन; 'या' मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार!

 

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget