एक्स्प्लोर

Malaika Arora : अर्जुन कपूरसोबत लग्न करणार का? मलायका म्हणते, ‘मी अजून तयार नाही’!

Malaika Arora : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना बॉलिवूड इंडस्ट्रीचे पॉवर कपल देखील म्हटले जाते. मात्र, आता चाहत्यांना ही जोडी लग्न कधी करणार याची उत्सुकता लागली आहे.

Malaika Arora, Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Maliaka Arora) हे इंडस्ट्रीतील सर्वात हॉट कपल्सपैकी एक आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. दोन्ही सेलिब्रिटी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना बॉलिवूड इंडस्ट्रीचे पॉवर कपल देखील म्हटले जाते. मात्र, आता चाहत्यांना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही जोडी लग्न कधी करणार याची उत्सुकता लागली आहे.

पण मलायका सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार नाही. नुकतीच तिने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये तिने अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे.

मलायका म्हणते, मी आताच...

मलायका अरोराला या मुलाखतीत लग्नाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर अभिनेत्री म्हणाली की, ‘लग्न ही आयुष्यात घडणारी सुंदर घटना आहे. मला वाटतं की, कुणीही लग्नासाठी घाई करू नये, कारण तो एक सामाजिक दबाव आहे. कधीकधी पालक तुमच्यावर जबरदस्ती करतात. म्हणून योग्य कारणांसाठी लग्न करा. तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल, तर ते जगातील सर्वांत सुंदर नातं आहे. जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न येतो, तेव्हा मला असेच वाटते की, मी आत्ताच त्याचे उत्तर देऊ शकणार नाही.’

अर्जुन माझा चांगला मित्र!

मलायका अरोरा म्हणाली की, 'आपल्या मित्रावर प्रेम करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. अर्जुन मला खूप चांगल्याप्रकारे समजून घेतो. आम्ही नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देतो. अर्जुनसोबत माझे फक्त चांगले संबंध नाहीत, तर तो माझा चांगला मित्रही आहे. मी अर्जुनशी काहीही बोलू शकतो. रिलेशनशिपमध्ये असण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जसे आहात तसे राहू शकता आणि अर्जुनसोबत देखील मी जशी आहे, तशीच राहू शकते.

पूर्वपती अरबाजसोबतही चांगले बंध

यावेळी मलायका पूर्वपती अरबाज खानसोबतच्या (Arbaaz Khan) तिच्या नात्याबद्दलही बोलली. ती म्हणाकी की, 'माझ्यात आणि अरबाजमध्ये खूप चांगली समज आहे. आम्ही दोघे विभक्त झाल्यापासून एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागलो आहोत. तो एक चांगला व्यक्ती आहे आणि मी त्याला पुढील आयुष्यासाठी फक्त शुभेच्छा देऊ शकते. कधी कधी माणसं चांगली असतात, पण कधी कधी ती एकत्र असताना आपल्यासाठी चांगली नसतात. आमच्या बाबतीतही असेच झाले आहे. जेव्हा आम्ही वेगळे झालो, तेव्हा मी स्वतःला प्राधान्य दिले. कदाचित यामुळेच मी आज एक चांगली व्यक्ती आहे. माझे माझ्या मुलाशी चांगले संबंध आहेत. माझे अरबाजसोबतही चांगले संबंध आहेत. मी माझ्या निर्णयावर आणि स्वतःसाठी ठाम उभी राहिले याचा मला आनंद आहे. पण मी इतक्यात लग्नासाठी तयार नाही.’

हेही वाचा : 

PHOTO: मलायका अरोराचा सिझलिंग अवतार, वयाच्या 48 व्या वर्षी दिल्या हॉट पोज!

PHOTO : मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज; नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget