एक्स्प्लोर

Mahesh Bhatt का होऊ देत नाहीत Alia Bhatt चे लग्न? जाणून घ्या त्यामागचं कारण...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांना त्यांची मुलगी खूप प्रिय आहे. त्यामुळे आलियाने एवढ्या लवकर लग्न करावं असं त्यांना वाटत नाही. एका मुलाखतीत आलियाने लग्नाबद्दलचा किस्सा सांगितला की, लग्नाचा विषय काढला की महेश भट्ट तिला बाथरूममध्ये बंद करून ठेवण्याची धमकी देतात.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. तिचं लग्न इतक्या लवकर व्हावं अशी तिच्या वडिलांची महेश भटांची अजिबात इच्छा नाही. महेश भटांना त्यांची मुलगी खूपच प्रिय आहे. त्यामुळे ते त्यांच्या मुलीला नजरेसमोरच ठेऊ इच्छितात. 

एका मुलाखतीत आलियाने सांगितले की, "माझ्या वडिलांना आमची खूप काळजी आहे. त्यांची इच्छा झाली तर ते कधीच त्यांचे लग्न होऊ देणार नाहीत". आलियाने सांगतले की, "लग्नाचा विषय काढला की तिचे वडील तिला बाथरूममध्ये बंद करून ठेवण्याची धमकी देतात. मी तिला बाथरूममध्ये बंद करून ठेवेन पण तिला नजरेसमोरच ठेवेल तिला दूर जाऊ देणार नाही असं ते म्हणतात.

आलिया पुढे म्हणाली की," आम्ही त्यांना कधीच सोडून दूर जाऊ नये अशी वडिलांची इच्छा आहे. ते माझं लग्न होऊ देत नाहीत कारण त्यांना भिती वाटते की, मी त्यांना सोडून दूर निघून जाईन." 

नुकताच आलियाने साजरा केला वाढदिवस 
नुकताच आलियाने तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आलियाच्या वाढदिवसाचं आयोजन निर्माता करण जौहरने केले होते. या कार्यक्रमात दीपिका पादुकोण, अयान मुखर्जी, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा उपस्थित होते. पण आलियाचा प्रियकर आणि अभिनेता रणबीर कपूर कोरोनाबाधित असल्याने उपस्थित नव्हता.

लवकरच 'RRR' नावाच्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आलिया लवकरच 'RRR'नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील आलियाचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आलेला आहे. या चित्रपटात आलिया 'सिते'चे पात्र साकारणार आहे. चित्रपटातील आलियाच्या  पहिल्याच लूक प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली  करत आहेत. सिताच्या पात्राचा तिचा लूक अत्यंत साधा असूनही दमदार आहे. या चित्रपटात आलियासोबत अजय देवगन आणि राम चरणदेखील दिसून येणार आहेत. पहिल्यांदाच तिघे एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget