एक्स्प्लोर

वाढदिवसाला मला भेटवस्तू नको, जवानांना मदत करा : लता मंगेशकर

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी मोहीम सुरु केली आहे. 28 सप्टेंबरला लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने लता मंगेशकर यांनी सीमेवर लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला आहे. या निधीसाठी सर्व देशवासियांनी सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन लतादिदींनी केलं आहे. माझ्या वाढिदवसाला भेटवस्तू देण्याऐवजी, चाहत्यांनी सैन्याच्या निधीत योगदान करावं, अशी कळकळीची विनंती लता मंगेशकर यांनी केली आहे. लता मंगेशकर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "मी माझ्यापरीने आर्मी वेलफेअर बॅटल कॅज्युअल्टीजमध्ये काही रक्कम जमा करणार आहे. जर तुम्ही पण योगदान दिल्यास मी कायम कृतज्ञ राहिन. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने फूल, मिठाई, केक, ग्रीटिंग कार्ड्स पाठवता. पण यावेळी मला भेटवस्तू पाठवण्याऐवजी तीच रक्कम आपल्या वीर जवानांसाठी द्या. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहिल, असा विश्वास आहे, जय हिंद, वंदे मातरम." https://twitter.com/mangeshkarlata/status/779274758420566016 जवानांसाठी निधी जमा करण्यासाठी आवश्यक माहितीही लता मंगेशकर यांनी दिली आहे. ती खालीलप्रमाणे आहेय फंडाचं नाव : आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टीज बँक : सिंडिकेट बँक साऊथ ब्लॉक नवी दिल्ली, 110011 शाखा कोड : 9055 आयएफएससी : SYNB0009055 बँक खाते क्रमांक : 90552010165915 Namaskar. Main aisa maanti hun ki mata,pita,guru, matrubhumi aur matrubhumi ke rakshak hamare veer jawan ,inke liye insaan jitna bhi kare woh kam hai.Humare desh ke veer jawan, jo desh ki raksha ke liye apne prano'n ki bhi parwah nahi karte,unhi ki wajeh se hum surakshit rehete hain.Humara bhi ye param kartavya banta hai ki hum unke liye apni taraf se jo bhi kuch ho sake woh zaroor karein.Main apni taraf se apne veer jawan bhaiyo'n ke liye Army welfare fund battle casualties mein kuch dhan rashi arpan kar rahi hun,mere upar aap ka yeh ehesaan hoga ,agar aap sab bhi yatha shakti is kaarya mein apna yogdaan de.28th September ko mera janam din hai,aap har saal mujhe sneh purvak hazaaro'n ki sankhya mein phool,meethaiyaan,cakes,greeting cards bhejte hain,mera aap sabko vinamra nivedan hai ke,is varsh mujhe ye sab bhejne ki bajaay aap wohi dhan rashi,aur jitni adhik aap se ho sake wo aap apne veer jawan bhaiyo'n ke liye arpan karein. Mujhe asha hai ki aap ka pyar aur aashirwad aise hi bana rahega. Jai Hind, Vande Mataram. Fund name: Army welfare fund battle casualties .. Bank: Syndicate Bank South Block New Delhi, 110011. Branch Code: 9055 IFSC: SYNB0009055 A/C No:90552010165915

महत्त्वाच्या बातम्या

Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Embed widget