एक्स्प्लोर

Sunny Movie : ललित प्रभाकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा, 18 नोव्हेंबरला 'सनी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'सनी' (Sunny) हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Sunny Movie : गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर ला 'झिम्मा'ने लोकांना वेड लावले होते तर या वर्षी पुन्हा त्याच शुक्रवारी ‘सनी' (Sunny) लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'झिम्मा' (Jhimma) या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांचा ‘सनी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झिम्मा' नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा अजूनच उंचावल्या आहेत. प्रेक्षकांच्या हयाच अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी बरोबर एक वर्षांनी 'सनी'  हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

क्रेझी फ्यु फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर यात 'सनी'ची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ह्या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी  केले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते असून सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केलेले आहे. 

काय म्हणाला हेमंत ढोमे? 

दिग्दर्शक हेमंत ढोमे सिनेमाबद्दल म्हणतात, "झिम्मा' ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालंय आणि त्या आपुलकीच्या नात्यानेच आम्ही जबाबदारीने ‘सनी' हा सिनेमा घेऊन आलोय. आपल्या आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लावणारी ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना प्रचंड आनंद होतोय. प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे 'झिम्मा'ला प्रेम दिले तसेच ते 'सनी'ला हि मिळेल अशी खात्री आहे."

झिम्माला मिळाली प्रेक्षकांची पसंती

झिम्मा या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटानं 50 दिवसात तब्बल 14 करोडची कमाई केली आहे. 'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Mamachya Govyala Jauya: अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
Aata Hou De Dhingana Season 5: स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
Pradeep Rawat Last Rites: बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO
बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO
Dimple Kapadia On Nana Patekar: 'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget