एक्स्प्लोर

'गुरु' अभिषेकचा अखेरचा सोलो हिट, केआरकेचा ट्विटोमणा

नवी दिल्ली : केआरके अर्थात कमाल आर खान चर्चेत राहण्यासाठी बॉलिवूडमधील वेगवेगळे कलाकार शोधतच असतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या केआरकेने आपला मोर्चा ज्युनिअर बच्चनकडे वळवला आहे.   आगाऊपणे इतरांच्या खाजगी आयुष्यावर कमेंट करणारा, किंबहुना नाक खुपसणारा अशी ख्याती असलेल्या कमाल खानने '2007 मधला गुरु हा सिनेमा अभिषेक बच्चनचा अखेरचा सोलो हिट होता. जर मी चुकत असेन तर मला सांगा' असा ट्वीट केला.   https://twitter.com/kamaalrkhan/status/734388252669530113   यावर उत्तर देताना अभिषेकने तुम्ही चुकल्याचं म्हटलं. या सिनेमात माझ्याशिवाय मिथुन चक्रवर्ती, आर माधवन, विद्या बालन, ऐश्वर्या राय यासारखे दिग्गज कलाकार होते. त्यामुळे तो माझा सोलो हिट नव्हता, असं तिरकस उत्तर दिलं.   https://twitter.com/kamaalrkhan/status/734393782586724352   त्यानंतरही केआरकेने 'तुम्ही आणि ऐश्वर्या त्यावेळी मोठे कलाकार होतात, इतर जण तर फक्त जागा भरायला होते.' असं म्हटलं. हा ट्विटरवॉर थांबवण्यासाठी अभिषेकने 'तुमच्याशी असहमत व्हायला मला आवडेल. दुबईत एन्जॉय करा' असं म्हणत काढता पाय घेतला. काहीच महिन्यांपूर्वी ट्विटरवर अभिषेकचा एक ट्विटरवॉर रंगला होता. अभिषेक हा स्टारच नसल्याचा दावा एकाने केला, त्यावेळी केआरके अभिषेकची बाजू घेण्यासाठी आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant on Govinda: 'मी आतापर्यंत तुमची साथ देत होते, पण...'; गोविंदावर राखी सावंत बरसली, सुनीताला सपोर्ट, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत म्हणाली...
'मी आतापर्यंत तुमची साथ देत होते, पण...'; गोविंदावर राखी सावंत बरसली, सुनीताला सपोर्ट, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत म्हणाली...
Govinda Komal Rani Lalbaugcha Raja Visit Kashmera Shah Cryptic Post: 'बायकोला सोडून लहान मुलींच्या मागे पळणाऱ्यांचा...'; गोविंदाचा कोमलसोबतचा व्हिडीओ व्हायरल, आता अभिनेत्याच्या सूनेची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
'बायकोला सोडून लहान मुलींच्या मागे पळणाऱ्यांचा...'; गोविंदाचा कोमलसोबतचा व्हिडीओ व्हायरल, आता अभिनेत्याच्या सूनेची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
Tukaram Mundhe On Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन; आता तुकाराम मुंढेंनीही दिला सेलिब्रेटींना इशारा, नेमकं काय म्हणाले?
द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन; आता तुकाराम मुंढेंनीही दिला सेलिब्रेटींना इशारा, नेमकं काय म्हणाले?
Radhika Apte On Nude Scene Video Leak: 'माझा न्यूड व्हिडीओ वॉचमनसुद्धा पाहत होता...'; राधिका आपटेचा सिनेमातला 'तो' न्यूड सीन व्हायरल, घराबाहेरही पडणंही झालेलं अवघड
'माझा न्यूड व्हिडीओ वॉचमनसुद्धा पाहत होता...'; राधिका आपटेचा सिनेमातला 'तो' न्यूड सीन व्हायरल, घराबाहेरही पडणंही झालेलं अवघड

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report
Lady Shri Ram College Closed : लेडी श्रीराम कॉलेजमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न | Special Report ABP Majha
Maharashtra Drought : कोरड्या जमिनी, डोळ्यात पाणी, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर | Special Report ABP Majha
Uddhav Thackeray: पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पालकमंत्र्यांनी एकदाच काजू बदाम घेऊन जिल्ह्यात बसावं, बाकीच्यांना जशी काजू बदामाची सोय करता, तशी किमान जनावरांच्या चाऱ्याची तरी सोय करा...' दुष्काळ निवारणासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 10 मागण्या
'पालकमंत्र्यांनी एकदाच काजू बदाम घेऊन जिल्ह्यात बसावं, बाकीच्यांना जशी काजू बदामाची सोय करता, तशी किमान जनावरांच्या चाऱ्याची तरी सोय करा...' दुष्काळ निवारणासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 10 मागण्या
Pune Ganesh Immersion Miravnuk 2026: 3500 सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
3500 सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
Gold-Silver Rate Today: सोनं झालं स्वस्त! 10 ग्रॅमचा भाव किती? आजचा ताजा दर जाणून घ्या, सोन्याचे दर का घसरत आहेत? जाणून घ्या सविस्तर
सोनं झालं स्वस्त! 10 ग्रॅमचा भाव किती? आजचा ताजा दर जाणून घ्या, सोन्याचे दर का घसरत आहेत? जाणून घ्या सविस्तर
Jitendra Awhad on Gyanesh Kumar: 'ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रद्रोह केला, त्यांना हाकलून द्या'; फॉर्म नंबर 6 फाडत जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...
'ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रद्रोह केला, त्यांना हाकलून द्या'; फॉर्म नंबर 6 फाडत जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...
बैलपोळ्याच्या नैवैद्यासोबत बैलाने 3 तोळं सोन्याची चैन गिळली; अखेर 10 दिवसांनी शस्त्रक्रियेनंतर बाहेर
बैलपोळ्याच्या नैवैद्यासोबत बैलाने 3 तोळं सोन्याची चैन गिळली; अखेर 10 दिवसांनी शस्त्रक्रियेनंतर बाहेर
'SIR मधून 13 कोटी मतदारांची नावे कापली, देशाचे सर्वात मोठे गद्दार, ज्ञानेश कुमारांनी 48 तासात राजीनामा दिला नाही तर...' काॅकरोच जनता पार्टीचा अल्टीमेटम
'SIR मधून 13 कोटी मतदारांची नावे कापली, देशाचे सर्वात मोठे गद्दार, ज्ञानेश कुमारांनी 48 तासात राजीनामा दिला नाही तर...' काॅकरोच जनता पार्टीचा अल्टीमेटम
भाजपचा पाच राज्यांच्या निवडणुकीत 529 कोटींचा खर्च, त्यातील एकट्या बंगालसाठी 286 कोटी; भर निवडणुकीत भाजप मुख्यालयाला 1 हजार 472 कोटींची देणगी
भाजपचा पाच राज्यांच्या निवडणुकीत 529 कोटींचा खर्च, त्यातील एकट्या बंगालसाठी 286 कोटी; भर निवडणुकीत भाजप मुख्यालयाला 1 हजार 472 कोटींची देणगी
8 अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, मानवाधिकार आयोगाचा संताप; पुण्यातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा
8 अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, मानवाधिकार आयोगाचा संताप; पुण्यातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा
Embed widget