एक्स्प्लोर

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

चाहत्यांची गर्दी पाहून सनी लियोनीचा पती डॅनियल वेबरने असे फोटो पोस्ट केले, ज्यात सनीच्या चाहत्यांच्या गर्दीची तुलना बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी झालेल्या गर्दीशी केली.

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं उदाहरण केरळच्या कोची शहरात पाहायला मिळालं. चहूबाजूंनी चाहत्यांच्या गराड्यात अडकलेल्या सनीच्या कारचा हा फोटो पाहून तिच्या क्रेझचा अंदाज येईलच. केरळमध्ये विमानतळावरुन कोचीच्या एमजी रोडवर पोहोचताच चाहत्यांनी तिची कार चहूबाजूंनी घेरली. हा नजारा सनीचा पती डॅनियल वेबरने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केला आहे. यानंतर सनीनेही हा फोटो स्वत:च्या अकाऊंटवरुन शेअर केला. https://twitter.com/SunnyLeone/status/898110975722872833 चाहत्यांचं प्रेम पाहून सनीला चेहऱ्यावरील आनंद लपवता येत नव्हता. "कोचीमध्ये माझी कार जणू प्रेमाच्या समुद्रात उभी आहे," असं कॅप्शन सनीने फोटो शेअर करताना लिहिलं आहे. सनी लियोनी एका प्रीमियर स्मार्टफोन आऊटलेटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कोचीमध्ये आली होती. एमजी रोडवर आयोजित या सोहळ्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहून सनी लियोनीचा पती डॅनियल वेबरने असे फोटो पोस्ट केले, ज्यात सनीच्या चाहत्यांच्या गर्दीची तुलना बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी झालेल्या गर्दीशी केली. https://twitter.com/DanielWeber99/status/898141139043332097 सनीची एक झलक मिळवण्यासाठी चाहत्यांची कसरत सुरु होती. फॅन्स सनी...सनी...च्या घोषणा देत होते. इतकंच नाही तर पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं. स्वत:साठी आलेला जनसागर पाहून सनीनेही सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. "निशब्द....कोचीमधील चाहत्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. लोकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. देवभूमी केरळला मी कधीच विसरु शकणार नाही. पुन्हा आभार," असं सनीने लिहिलं आहे. https://twitter.com/SunnyLeone/status/898088217370664961

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan: 'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
Anushka Pimputkar Viral video: तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
Mitwa Singer Blood Cancer: शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट
शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Embed widget