एक्स्प्लोर
तैमूर अली खानच्या बुटांची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
तैमूरने घातलेले कपडे आणि बूट यांची किंमत काय आहे, याची माहिती खुप कमी जणांना असेल.

मुंबई : एक वर्षापूर्वी म्हणजे 20 डिसेंबर रोजी अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरचा जन्म झाला. तैमूरचा जन्म आणि त्याच्या नावाचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. तैमूर आता एक वर्षाचा झाला आहे. त्याच्या जन्मदिनाचीही जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर तैमूरचे गोंडस फोटो व्हायरल होत आहेत. मात्र तैमूरने घातलेले कपडे आणि बूट यांची किंमत काय आहे, याची माहिती खुप कमी जणांना असेल.
या फोटोत तैमूरने जे बूट घातले आहेत, त्याची किंमत 13 हजार रुपये असल्याचं बोललं जात आहे. अनेक वृत्तांमध्ये या बुटांच्या किंमतीचीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तैमूरचे फोटो मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. करिना आणि सैफ अली खानसोबतचे त्याचे फोटो नुकतेच समोर आले होते.
या फोटोत तैमूरने जे बूट घातले आहेत, त्याची किंमत 13 हजार रुपये असल्याचं बोललं जात आहे. अनेक वृत्तांमध्ये या बुटांच्या किंमतीचीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तैमूरचे फोटो मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. करिना आणि सैफ अली खानसोबतचे त्याचे फोटो नुकतेच समोर आले होते. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र























