एक्स्प्लोर

KGF Chapter 2 : अभिनेता यश पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज, रिलीजची तारीख जाहीर

अभिनेता यशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करुन त्याच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. यात त्याने आगामी चित्रपटातील आपल्या लूकचा फोटो शेअर केला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या (Yash) केजीएफ चॅप्टर 1 ने (KGF Chapter 1) बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. त्यामुळेचं आता प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाट्या दुसर्‍या भागाची वाट पाहत आहेत. अखेरीस केजीएफ चॅप्टर 2 ची रिलीझ डेट समोर आली आहे. वर्षाच्या मध्यभागी अभिनेता यश केजीएफ चॅप्टर 2 रुपेरी पडद्यावर मोठा धमाका करणार आहे.

या दिवशी होणार चित्रपट रिलीज केजीएफ चॅप्टर 2 यावर्षी 16 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्षित होईल. या चित्रपटाची चाहते अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट सुपरहिट मानला जात आहे. कारण, त्याचा पहिला भागही जबरदस्त हिट झाला होता. अभिनेता यशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. यात त्याने चित्रपटातील आपल्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली असल्याने तयार राहा.

यशने ही पोस्ट करताच अनेक कमेंट आणि लाईक्स त्यावर येऊ लागल्या असून ही पोस्ट व्हायरल होत आहे.

View this post on Instagram
 

A post shared by Yash (@thenameisyash)

रॉकीच्या भूमिकेत पुन्हा करणार धमाका

केजीएफ चित्रपटात अभिनेता यशने रॉकीची भूमिका साकारली आहे. तो या चित्रपटात माफियाच्या भूमिकेत दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्याची कहाणी इतकी जबरदस्त होती की त्यानंतर लोक त्याच्या दुसर्‍या भागाची वाट पहात आहेत. आता त्याची रिलीज डेटही समोर आली आहे. ही यशच्या चाहत्यांसाठी खरोखर चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसुद्धा याच्या दुसऱ्या भागात आहे, तिची भूमिका खूप जबरदस्त मानली जात आहे. अलीकडेच रवीना टंडनने या संदर्भात ट्विट केले होते. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Lock Upp 2 Sufi Motiwala: 'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget