एक्स्प्लोर

Vicky Kaushal च्या Sardar Udham Singh चित्रपटावर Katrina Kaif झाली फिदा

विक्की कौशल (Vicky Kaushal) ची खास मैत्रिण कैतरिना कैफ (Katrina Kaif) ने चित्रपटासंबंधित दिली प्रतिक्रिया

Katrina Kaif Reacts After Seeing Vicky kaushal's sardar udham singh : दसऱ्याच्या मुहुर्तावर विक्की कौशल (Vicky Kaushal) चा सरदार उधम सिंह (Sardar Udham Singh)सिनेमा प्रदर्शित झाला आहे. चित्रपटानंतर प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. चित्रपटातील विक्की कौशलच्या पात्राचे कौतुक होत आहे. विक्की कौशलची खास मैत्रिण कतरिना कैफने देखील चित्रपचानंतर तिची प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर कतरिना फिदा झाली आहे. 

कतरिना कॅफने लिहिले
कतरिना कॅफने चित्रपटावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने इंस्टावर पोस्ट करत लिहिले,शूजीत सरकार काय दृष्टी आहे, इतका मनोरंजनात्मक, सुंदर चित्रपट बनवला आहे. विक्की कौशल एक इमानदार व्यक्ती आहे. मन दुखावनारा. कतरिना कैफची ही प्रतिक्रिया चाहत्यांनी त्यांच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केली आहे. कतरिना कैफ 'सरदार उधम सिंह'च्या खास स्क्रिनिंगला उपस्थित होती. 

दोघांच्या प्रेमावर होत आहे चर्चा
मागील काही महिन्यांपासून कतरिना आणि विक्की कौशलच्या प्रेमावर अनेक चर्चा होत होत्या. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत अशा चर्चा होत होत्या. मागील महिन्यात दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चांनादेखील उधान आले होते. पण त्या दोघांच्या मते, त्यांच्यात मैत्रीपलिकडे काहीच नाही. दोघांनी आता पर्यंत एकत्र कामदेखील केलेले नाही.

चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशलचे नाव कतरिना सोबत जोडले

विकी कौशल 'सरदार उधम' चित्रपटात दिसून आली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. त्यावेळी विकी कौशल आणि कतरिनाने सारख्या रंगाचे कपडे घातले होते. 'सरदार उधम' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. 'सरदार उधम' या सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला चार दिवस बाकी असताना विकीच्या चेहऱ्यावर 13 टाके पडले होते. या चित्रपटाचे पोस्टर विकीने शेअर करत चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख सांगितली होती. चित्रपटात बानिता संधू आणि अमोल पाराशरच्या देखील महत्तवपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशलचे नाव कतरिना सोबत जोडले होते. त्याची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
Sai Tamhankar Bol Bol Bol Rani Movie Song: सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'
सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'
Pravin Tarde on Deeol Band 2: 'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'
'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'
Kolkata Crime Case Munmun Datta: आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Embed widget