एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

33 व्या वाढदिवशी कतरीनाचे फेसबुक लॉग इन, चाहत्यांसाठी शेअर केला स्पेशल व्हिडीओ

मुंबई: सोशल मीडियापासून आज कोणीही दूर राहिलेले नाही. बॉलीवूड स्टार कतरीना कैफीनेही आज आपल्या ३३ व्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज भेट देत, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लॉग-इन केले. katrina-kaif2 कतरीनाने फेसबुक लॉग-इन करताच आपल्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.   कतरीनाने आपला ३३ वा वाढदिवस आपल्या काही मित्रांसोबत साजरा केला. या वेळी तिच्या कुटुंबियांसोबतच आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य कपूर, कबीर बेदी, रेशमा शेट्टी आणि अली अब्बास जफर उपस्थित होते. या सेलिब्रेशनसाठी तिचा एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरला अमंत्रण नव्हते. Untitled कतरीना तिच्या आगामी चित्रपट बार-बारमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. एबीपी माझाकडून कटरीनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

3 Idiots: '3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये मोठा ट्विस्ट, सिनेमात चौथ्या इडियटची एन्ट्री, 'त्या' सुपरस्टार अभिनेत्याचं नाव समोर
'3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये मोठा ट्विस्ट, सिनेमात चौथ्या इडियटची एन्ट्री, 'त्या' सुपरस्टार अभिनेत्याचं नाव समोर
Thalapathy Vijay: 'मला मुख्यमंत्री व्हायचंय...'; तामिळनाडू विधानसभेतील थलपती विजयच्या दणदणीत विजयानंतर तृषा कृष्णनचा 'तो' VIDEO व्हायरल
'मला मुख्यमंत्री व्हायचंय...'; तामिळनाडू विधानसभेतील थलपती विजयच्या दणदणीत विजयानंतर तृषा कृष्णनचा 'तो' VIDEO व्हायरल
South Cinema Malayalam Actor Santhosh Nayar Dies: पत्नीसोबत फिरायला गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला, कार ट्रकवर धडकली, पत्नीची प्रकृती गंभीर
पत्नीसोबत फिरायला गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला, कार ट्रकवर धडकली, पत्नीची प्रकृती गंभीर
Karan Johar: भारतीय संस्कृतीची झलक मेट गालाच्या रेड कार्पेटवर; राजा रवि वर्मांच्या पेंटिग्सनी सजला करण जोहरचा Dramatic Cape
भारतीय संस्कृतीची झलक मेट गालाच्या रेड कार्पेटवर; राजा रवि वर्मांच्या पेंटिग्सनी सजला करण जोहरचा Dramatic Cape

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
Bird flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
Janhavi Kapoor Wedding: जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
Bhor Accident News: भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
Pune Nasrapur Bhor Crime: छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
Embed widget