एक्स्प्लोर

प्रेग्नन्सीच्या प्रश्नावर करिना कपूरचा खुलासा

मुंबई : बॉलिवूडची लाडकी बेबो करिना कपूरच्या प्रेग्नन्सीबाबत अनेक वेळा अफवा उठताना दिसतात. सैफ आणि करिना यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या बातम्यांना उत आला असताना करिनाने पुन्हा या अफवा उडवून लावल्या आहेत. एकीकडे करिनाचा एक्स बॉयफ्रेण्ड शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्याकडे गोड बातमी असल्याच्या चर्चा असताना करिनाबाबतच्या अफवांनीही फेर धरला होता.   वांद्र्याच्या सीताराम मेडिकल सेंटरमधील गायनॅकॉलॉजिस्टकडे करिना कपूरने सोनोग्राफीसाठी हजेरी लावल्याची पुडी एका फॅनने सोडली. गेल्या काही महिन्यात करिनाने एकही नवीन सिनेमा स्वीकारला नसून अनेक ऑफर धुडकावल्या आहेत. शिवाय मुंबई भेटीवर आलेले ब्रिटनचे पाहुणे प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन यांच्या डिनरलाही तिने जाणं टाळलं आहे. यामुळे करिना प्रेग्नंट असल्याचे तर्कवितर्क लढवले जात होते.   करिनाच्या जवळच्या व्यक्तीने 'डीएनए' वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार 'करिना बिजांडं गोठवून ठेवत आहे. तिशीच्या घरातील अनेक करिअर वुमन सध्या हा पर्याय निवडताना दिसतात. तिने हा उत्तम निर्णय घेतला आहे.'   करिनाला या मुद्द्यावर प्रश्न विचारला तेव्हा 'काय वेडेपणा आहे हा' असं उत्तर तिने हसत-हसत दिलं. 'मी प्रेग्नंट नाहीये. पुढची किमान दोन वर्ष आम्ही बाळासाठी प्लानिंग करत नाहीयोत. लोक काहीपण बडबडतात. मी कुठल्याही गायनॅककडे गेली नाही. जेव्हा आम्हाला बाळ हवं असेल, तेव्हा मी नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा करेन. बिजांडं गोठवण्यावर माझा विश्वास नाही.' असा खुलासा करिनाने केला आहे.    

संबंधित बातम्या :

शाहिद कपूरच्या घरी लवकरच 'कुणीतरी येणार गं' ?

महत्त्वाच्या बातम्या

Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
Rakhi Sawant: राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Embed widget