एक्स्प्लोर
Advertisement
करीना आणि सैफ लवकरच आई-बाबा बनणार?
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्यानंतर आता बॉलिवूडची आणखी एक जोडी लवकरचा आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे.
काही वृत्तानुसार, करीना कपूर चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. हे दोघेही लंडनला फिरण्यासाठी गेले होते आणि आता मुंबईत परतले आहेत.
मात्र कपूर किंवा खान कुटुंबीयांकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
करीना ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. पहिली पत्नी अमृतापासून सैफला एक मुलगा आणि मुलगी आहे. आता करीना कपूरही कपूरही प्रेग्नंट अशून सैफ पुन्हा बाबा बनणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
आरोग्य
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets