एक्स्प्लोर

Sunny Deol: मुलाच्या संगीत सोहळ्यात सनी देओलचा जबरदस्त परफॉर्मन्स; 'मैं निकला गड्डी लेके' गाण्यावरील डान्सचा व्हायरल

करणच्या संगीत सोहळ्यात सनी देओलनं (Sunny Deol) 'मैं निकला गड्डी लेके'  या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

Sunny Deol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नागाठ बांधणार आहे. करण आणि द्रिशा यांचे प्रीवेडींग फंक्शन्स गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. करण आणि द्रिशा यांचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या संगीत सोहळ्यात हजेरी लावली. करणच्या संगीत सोहळ्यात सनी देओलनं 'मैं निकला गड्डी लेके'  या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. त्याच्या या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गदर : एक प्रेम कथा या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'मैं निकला गड्डी लेके'  या गाण्यावर सनीनं  करण आणि द्रिशा यांच्या संगीत सोहळ्यात  डान्स केला. करण आणि द्रिशा यांच्या संगीत सोहळ्यासाठी सनीनं त्याच्या गदर या चित्रपटातील तारा सिंह या भूमिकेसारखा लूक केला होता. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABP News (@abpnewstv)

धर्मेंद्र यांनी देखील त्यांचा नातू करणच्या संगीत सोहळ्यात डान्स केला. करण आणि द्रिशा यांच्या संगीत सोहळ्याला अभिनेता रणवीर सिंहनं देखील हजेरी लावली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

करण देओल आणि द्रिशा आचार्य यांचा विवाह सोहळा 18 जून रोजी पार पडणार आहे. त्यांच्या लग्न सोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंबीय हजेरी लावणार आहेत. 

सनी देओलचा गदर : एक प्रेम कथा हा चित्रपट 9 जून रोजी रि-रिलीज करण्यात आला. या चित्रपटामधील सनीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता 'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  सनी देओलच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   अनिल शर्माने (Anil Sharma)  'गदर 2'  या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ध्यप्रदेश आणि इंदौर आणि मांडूमध्येदेखील 'गदर 2'चं शूटिंग झालं आहे. 

संबंधित बातम्या

Gadar 2 Teaser Out : 'दामाद है वो पाकिस्तान का उसे टीका लगाओ वरना..'; सनी देओलच्या 'गदर 2'चा धमाकेदार टीझर आऊट

महत्त्वाच्या बातम्या

Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्त्र म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Embed widget