एक्स्प्लोर

कपिल शर्माचा शो आणखी एक वर्ष सुरु राहणार

सोनी चॅनलने कपिल शर्माच्या कार्यक्रमासंदर्भातील करार एका वर्षाने वाढवला आहे.

मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादानंतर कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा टीआरपी घसरला होता. त्यामुळे कपिल शर्माचा शो बंद होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आणखी एक वर्षासाठी सोनी चॅनलने कपिल शर्मासोबत करार वाढवला आहे. सोनी चॅनलकडून कपिलसोबतच्या करारासंदर्भात पत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलंय की, कपिल शर्मा उत्कृष्ट कॉमेडियन आहेत आणि त्यांच्या शोमुळे कोट्यवधी प्रेक्षक खळखळून हसतात. त्यामुळे कपिलसोबतचा करार वाढवण्याचा विचार चॅनलने केला आहे. सोनी कंपनी करार संपवणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यामुळे सोनी कंपनीच्या नव्या पत्रकामुळे कपिल शर्मालाही दिलासा मिळाला आहे आणि चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. खरंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात करार वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेची होती. मात्र, कार्यक्रमाच्या सातत्याने घसरणाऱ्या टीआरपीमुळे करार वाढवला गेला नव्हता. त्याचवेळी चॅनलवर ‘द ड्रामा कंपनी’ लॉन्च करुन एकप्रकारे कपिलला इशारा देण्यात आला होता. दरम्यान, कपिलसोबत आता एक नवीन लेखक जोडला गेला आहे. लेखक राज शांडिल्य आता कपिलसोबत काम करणार आहेत. वेलकम बॅक, फ्रीकी अली यांसारखे सिनेमे राज शांडिल्य यांनी लिहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Youtuber Crime News: प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच...
प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच...
Cocktail 2 Box Office Collection: Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?
Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?
Sai Tamhankar on Harrasment: 'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?
'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?
South Director K. Bhagyaraj: प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम
प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम

व्हिडीओ

Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Pune Lohagad Case: पोलिसांना सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
Uddhav Thackeray: हे 'ऑपरेशन टायगर' नाही 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा 'मामा' केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला
हे 'ऑपरेशन टायगर' नाही 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा 'मामा' केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला
अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील 5 जणांचा मृत्यू
अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील 5 जणांचा मृत्यू
Sangli Crime News: प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून रामाच्या नावानं धंदा सुरू केला की काय? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून रामाच्या नावानं धंदा सुरू केला की काय? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
Video: ऑपरेशन सिंदूरमधील सहा शहीदांची नावे तब्बल 13 महिन्यांनी उघड; दुसरीकडे, या मोहिमेत काहीच नुकसान झालं नाही असं सांगणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा तो व्हिडिओ व्हायरल
Video: ऑपरेशन सिंदूरमधील सहा शहीदांची नावे तब्बल 13 महिन्यांनी उघड; दुसरीकडे, या मोहिमेत काहीच नुकसान झालं नाही असं सांगणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा तो व्हिडिओ व्हायरल
Chandrapur Crime News: 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चंद्रपुरातील संतापजनक घटना
5 वर्षांच्या चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चंद्रपुरातील संतापजनक घटना
Embed widget