एक्स्प्लोर

Kantara: कुणी चार कोटी तर कुणी एक कोटी... 'कांतारा' साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

'कांतारा' (Kantara) या चित्रपटामध्ये काम केलेल्या कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल? जाणून घेऊयात कांतारा चित्रपटाच्या कलाकारांच्या मानधनाबाबत...

Kantara: 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. या चित्रपटामध्ये काम केलेल्या कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल? जाणून घेऊयात कांतारा चित्रपटाच्या कलाकारांच्या मानधनाबाबत...

रिषभ शेट्टी

चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन करणाऱ्या रिषभ शेट्टीनं या चित्रपटात शिवा ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील रिषभच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटासाठी रिषभनं चार कोटी मानधन घेतलं. 

सप्तमी गौडा

अभिनेत्री सप्तमी गौडानं कांतारा या चित्रपटात लीला ही भूमिका साकारली.  सप्तमीनं या चित्रपटात काम करण्यासाठी 1.25 रुपये मानधन घेतलं आहे. 

किशोर

कांतारा चित्रपटात मुरलीधर या फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका अभिनेता किशोर यांनी साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी किशोर यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

अच्युत कुमार

चित्रपटात देवेन्द्र सुत्तूरू ही भूमिका अच्युत कुमार यांनी साकारली आहे. त्यांनी या चित्रपटासाठी 75 लाख मानधन घेतलं. 

कांतारा या चित्रपटात अभिनेता प्रमोद शेट्टीने सुधाकरची भूमिका केली असून या भूमिकेसाठी त्याला सुमारे 60 लाख रुपये मानधन मिळाले आहे. तसेच दीपक राय पणजे यांची चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी सुंदर ही भूमिका साकारली असून त्यासाठी त्यांनी सुमारे 40 लाख रुपये घेतले आहेत. 

 कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  तर जगभरात या चित्रपटानं 170 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.  कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Kantara:  '18 वर्षांची मेहनत.. एक रात्रीत काहीच घडलं नाही!'; 'कांतारा'च्या यशावर ऋषभ शेट्टीने व्यक्त केल्या भावना!

 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death: नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
Sanjay Dutt Bomb Blast: 'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
Embed widget