एक्स्प्लोर

Rishab Shetty Prequel Of Kantara: प्रतीक्षा संपली! कांतारा-2 येतोय; ऋषभ शेट्टीनं दिली मोठी अपडेट

कांतारा-2 (Kantara-2) या चित्रपटाबद्दल ऋषभनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली.

Rishab Shetty Prequel Of Kantara: अभिनेता ऋषभ शेट्टीचे (Rishab Shetty) चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ऋषभ शेट्टीनं  कांतारा (Kantara) चित्रपटाच्या प्रीक्वेलचं (Prequel Of Kantara)  कथानक लिहायला सुरुवात केली आहे. कांतारा-2 (Kantara-2) या चित्रपटाबद्दल ऋषभनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली. 

होम्बले फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसनं ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये लिहिलं, "नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर, आम्हाला हे कळवताना आनंद होत आहे की, कांताराच्या दुसऱ्या भागाचे लेखन सुरू झाले आहे. निसर्गाशी असलेले आमचे नाते दर्शवणारी आणखी एक आकर्षक कथा तुमच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अधिक अद्यतनांसाठी संपर्कात रहा."

ऋषभ शेट्टीचं ट्वीट

 ऋषभ शेट्टीनं कांतारा-2 बाबत लिहिलं, "कांताराच्या रायटिंगला सुरुवात" त्याच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही हिट ठरला. 'कांतारा' चित्रपटात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले. आता कांतारा-2 मध्ये कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. कन्नड भाषेतील कांतारा हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आला.

माणूस आणि निसर्ग यांच्या नातेसंबंधावर अधारित असणारा कांतारा हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या चित्रपटानं 2022 मधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाच्या यादीत स्थान मिळवलं. आता कांतारा-2 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Kantara Ott Release: प्रतीक्षा संपली! ओटीटीवर हिंदीमध्ये पाहता येणार 'कांतारा', 'या' दिवशी होणार रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget