एक्स्प्लोर

तर मी शेतकरी असते, सैफच्या पत्राला कंगनाचं उत्तर

बॉलिवूडमधील कंपूशाही या विषयावर दिग्दर्शक करण जोहर आणि 'क्वीन' अभिनेत्री कंगना रनौत यांचं काही महिन्यांपूर्वी चांगलंच वाजलं होतं. दोनच दिवसांपूर्वी सैफ अली खानने याबाबत खुलं पत्र लिहिलं, आता त्याचाही कंगनाने समाचार घेतला आहे. अनुवंशिकतेनुसार व्यवसाय ठरत असता, तर आज मी शेतकरी असते, असं उत्तर कंगनाने दिलं आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील कंपूशाही या विषयावर दिग्दर्शक करण जोहर आणि 'क्वीन' अभिनेत्री कंगना रनौत यांचं काही महिन्यांपूर्वी चांगलंच वाजलं होतं. दोनच दिवसांपूर्वी सैफ अली खानने याबाबत खुलं पत्र लिहिलं, आता त्याचाही कंगनाने समाचार घेतला आहे. अनुवंशिकतेनुसार व्यवसाय ठरत असता, तर आज मी शेतकरी असते, असं उत्तर कंगनाने दिलं आहे. नुकतंच न्यूयॉर्कमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये करण जोहर, वरुण धवन आणि सैफ अली खान यांनी 'नेपोटिझम रॉक्स' अर्थात 'कंपूशाहीचा विजय असो' अशी घोषणाबाजी केली. 'कंगना यावर काही बोलली नाही, तरच बरं आहे. कंगना फारच बोलते' असं करण जोहर यावेळी म्हणाला. हा वाद सोशल मीडियावर जाताच वरुण आणि करणने सपशेल माफी मागितली. सैफ अली खानने मात्र कंपूशाहीवर एक खुलं पत्र लिहित कंगनाची माफी मागत असल्याचं म्हटलं. कंगनाने सैफच्या पत्राला उत्तर दिलं आहे. 'मी आयुष्याचा मोठा काळ जेनेटिक्स या विषयाचा अभ्यास करण्यात घालवला आहे. मात्र तू अनुवंशिकरित्या तयार झालेल्या घोड्याची तुलना एका कलाकाराशी कशी काय करु शकतोस?' असा सवाल कंगनाने केला आहे. 'कलाकारांचं कौशल्य, कठोर मेहनत, अनुभव, एकाग्रता, उत्साह, तत्परता, शिस्त आणि प्रेम या सगळ्या गोष्टी कुटुंबाच्या गुणसूत्रांतून वारसा हक्काने मिळू शकतात का? तुमचा हा तर्क खरा मानला, तर मी माझ्या घरी एक शेतकरी म्हणून काम करत असते.' असं कंगना म्हणते.

कंगनाने बॉलिवूड सोडण्याचा विचार करावा : करण जोहर

'सैफ तू तुझ्या पत्रात म्हटलं आहेस की मी कंगनाची माफी मागितली आहे. मी अन्य कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही, त्यामुळे हा विषय इथेच संपला आहे. मात्र हा विषय फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही.' असंही कंगनाने पुढे लिहिलं आहे. स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आईनस्टाईन, विल्यम शेक्सपिअर यासारख्या व्यक्तींची उदाहरणं देऊन कंगनाने आपला कोणाशीही वाद नसल्याचं पत्रात स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget