एक्स्प्लोर

आतापर्यंतच्या सर्व टीकांसाठी सॉरी, कमाल खानचा माफीनामा

मुंबई : स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि 'देशद्रोही' चित्रपट फेम अभिनेता कमाल आर खान ट्विटरवर अभिनेते आणि अभिनेत्रींवर करत असलेल्या टीकांसाठी बदनाम आहे. विक्रम भट, अभिषेक बच्चन, बिपाशा बसूपासून नवोदित कलाकारांची ट्विटरसारख्या सोशल मीडियावर जाहीर टेर खेचणाऱ्या केआरकेने आतापर्यंत कधीच आपल्या वक्तव्यांची भीड बाळगली नव्हती. मात्र यावेळी चक्क कमाल खानने माफीनामा मागितला आहे.   सुप्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट यांच्यावर नेहमीप्रमाणे कमाल खानने केलेल्या टीकात्मक ट्वीटनंतर भट संतापले. इतर वेळी कलाकार ट्वीटरवरुनच केआरकेला उत्तर देतात आणि गप्प बसतात. मात्र विक्रम भट्ट यांनी थेट कारवाईचा बडगा दाखवत खानला ट्विटरवरुन बाहेर हाकलण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्याच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचीही तयारी त्यांनी केली होती.   मात्र या हालचालींनी घाबरलेल्या कमाल खानने एक पाऊल मागे जाण्याचा पवित्रा घेतला. 'द क्विंट' या वेबसाईटवर विक्रम भटच्या फेसबुक लाईव्ह चॅटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं मतपरिवर्तन झाल्याचा दावा कमाल खानने केला आहे. 'कमालने स्वतःची इमेज एक ट्रोल (टेर खेचणारा) अशी करावी की चित्रपट समीक्षक अशी करुन घ्यावी, हे त्यानं ठरवायला हवं' असं मत भट यांनी व्यक्त केलं होतं.   कमाल खानने आतापर्यंतच्या सर्व टीकात्मक ट्वीट्ससाठी माफीनामा मागितला आहे. कमाल खानच्या या भूमिकेने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केआरके मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे, की यामागे त्याचा काही डाव आहे, असा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे.  

संबंधित बातम्या :

 

सनीने दिग्विजय यांच्या लग्नात स्ट्रिप शो केल्यास १ कोटी देईन: कमाल खान

'गुरु' अभिषेकचा अखेरचा सोलो हिट, केआरकेचा ट्विटोमणा

करणसिंग ग्रोव्हरच्या तिसऱ्या लग्नावर केआरकेचा टोमणा

ट्वीटवॉर : कमाल खानच्या उद्धट ट्वीटला सिद्धार्थ मल्होत्राकडून सडेतोड उत्तर

आँटीसारखे फोटो टाकू नकोस, चाहत्याच्या सल्ल्याने अभिनेत्रीचा भडका, सडेतोड उत्तर

 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
Actress Purva Kaushik Emotional On CJP Protest: 'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Eknath Shinde: एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
Sharad Pawar meets PM Modi: काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अन् आज पंतप्रधान मोदींना भेटले, शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?
काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अन् आज पंतप्रधान मोदींना भेटले, शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?
Jantar Mantar Protest Food : जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
Embed widget