एक्स्प्लोर

OTT Release: ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार 'या' थ्रिलर सीरिज

या आठवड्यात ओटीटीवर (OTT) रिलीज होणाऱ्या वेब सीरिजबद्दल जाणून घ्या... 

OTT Release: ओटीटीवरील (OTT) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत असते. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात  ओटीटीवर काही वेब सीरिज रिलीज होणार आहेत. या वेब सीरिज घरबसल्या तुमचे मनोरंजन करतील. या आठवड्यात रिलीज होणाऱ्या वेब सीरिजबद्दल जाणून घ्या... 

द ट्रायल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल  ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. चाहते काजोलच्या द ट्रायल या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोर्ट रूम ड्रामावर आधारित असणारी ही वेब सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज  होणार आहे. ही सीरिज 14 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये काजोल, कुब्रा सैत आणि फ्लोरा सैनी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Kajol Devgan (@kajol)

कोहरा 

दोन पोलिस अधिकाऱ्यांची कथा कोहरा या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. एका NRI वराचा लग्नानंतर मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूचा तपास पोलीस अधिकारी करत असतात, असं कोहरा या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. कोहरा  या वेब सीरिजमध्ये बरुण सोबती, हरलीन सेठी, मनीष चौधरी, सुविंदर विकी, वरुण बडोला आणि रॅचेल शेली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका 15 जुलै रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Barun Sobti (@barunsobti_says)

माया बाजार ऑन सेल

नवदीप पल्लापोलू, ईशा रेब्बा, नरेश विजया कृष्णा, हरी तेजा या कलाकरांची 'माया बाजार ऑन सेल' ही तेलगू वेब सीरिज   14 जुलै रोजी  झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Spirit Media (@thespiritmedia)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ameesha Patel: 'तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोळ्यांवर हात ठेवावा लागतो'; ओटीटीवरील कंटेन्टबाबत अमिषा पटेलचं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget