एक्स्प्लोर

'कबाली'ची एका दिवसाची कमाई 100, 200 कोटी नव्हे तर तब्बल..

चेन्नईः सुपरस्टार रजनीकांतच्या 'कबाली' सिनेमाने एका दिवसात तब्बल 250 कोटींची कमाई केली आहे. केवळ तामिळनाडूमध्येच 'कबाली'ने 100 कोटींचा गल्ला जमवला असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. असं वृत्त इकोनॉमिक टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे.     'कबाली'ने केवळ भारतात 250 कोटींचा व्यवसास केला आहे. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये 100 कोटी आणि इतर राज्यातील कमाई 150 कोटी रुपये आहे, अशी चक्रावून सोडणारी माहिती निर्मात्यांनी दिली आहे.     'कबाली' भारतात 12 हजार पेक्षा अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. तर परदेशातही सहा हजारपेक्षा जास्त स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. कबालीची वर्ल्डवाईड कमाई देखील 100 कोटी झाली असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. 'कबाली'ला वर्ल्डवाईड अमेरिका, कॅनडा, सिंगापूर आणि मलेशियात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.   संबंधित बातम्याः  

वर्ल्डवाईड 'कबाली' फीव्हर, पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडीत

कंडक्टर ते कबाली, रजनीकांतचा थक्क करणारा प्रवास

बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडीत, कबालीची कमाई तब्बल 55 कोटींवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagraj Manjule On Gulshan Grover: लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण
लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण
मराठीत पहिल्यांदाच अनुभवा ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; हॉरर सिनेमा ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठीत पहिल्यांदाच अनुभवा ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; हॉरर सिनेमा ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Samay Raina: FIR दाखल होताच मोबाईलमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर शोधला; फोन करताच काय घडलं?, समय रैनाने सगळं सांगितलं!
FIR दाखल होताच मोबाईलमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर शोधला; फोन करताच काय घडलं?, समय रैनाने सगळं सांगितलं!
Zareen Khan Mother Death: सलमान खानच्या अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; झरीन खानच्या आईचं निधन, दीर्घ आजारानंतर घेतला जगाचा निरोप
सलमान खानच्या अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; झरीन खानच्या आईचं निधन, दीर्घ आजारानंतर घेतला जगाचा निरोप

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Donald Trump : इराणसोबत शस्त्रसंधी केली पण ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
Embed widget