एक्स्प्लोर

‘कासव’ सिनेमाचा संपूर्ण मुंबईत फक्त एकच शो!

आज कासव हा चित्रपट रिलिज झाला. मात्र, मुंबईमध्ये फक्त माहीमच्या सिटीलाईट थिएटरमध्ये दुपारी तीन वाजता कासवचा एकमेव शो आहे.

मुंबई : कासव चित्रपटानं सुवर्णकमळ मिळवत पुरस्काराची शर्यत जिंकली. पण चित्रपटासाठी थिएटर मिळविण्याच्या शर्यतीत मात्र कासव मागे राहिला आहे. आज कासव हा चित्रपट रिलिज झाला. मात्र, मुंबईमध्ये फक्त माहीमच्या सिटीलाईट थिएटरमध्ये दुपारी तीन वाजता कासवचा एकमेव शो आहे. चित्रपटाच्या दर्जाच्या बळावर कासवनं राष्ट्रीय चित्रपटांमध्ये आपले स्थान निश्चित केलं. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शक जोडीच्या ‘कासव’  चित्रपटानं ‘सुवर्णकमळ’ पटकावलं होतं. पण आता अशा उत्कृष्ठ चित्रपटाला थिएटर मिळत नाही. ही शोकांतिका आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Influencer Nisha Chauhan Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
Nagraj Manjule New Film: 'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
Aamir khan and gauri spratt wedding: 100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर
100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप
'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Embed widget