एक्स्प्लोर

VIDEO: रजनी-नाना यांच्या काला सिनेमाचा टीझर

या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे.

मुंबई: सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी काला या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. यूट्यूबवर गुरुवारी रिलीज झालेल्या या टीझरला अल्पावधीतच लाखो हिट्स मिळाल्या आहेत. तामीळ टीझर शुक्रवारी सकाळी दहापर्यंत जवळपास 21 लाख लोकांनी पाहिला. दुसरीकडे हिंदी टीझरला म्हणावा तितका प्रतिसाद नाही. कारण तामीळच्या तुलनेत हिंदी टीझर पाहणाऱ्यांची संख्या ही खूपच कमी म्हणजे केवळ दहा हजारांच्या घरात आहे. पी ए रंजीत यांनी काला सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रजनीकांत यांनी ‘काला’ची भूमिका साकारली आहे. काला तिरुनेलवेली (तमीळनाडू) वरुन मुंबईला येतो. मुंबईतील धारावीत येऊन तो पॉवरफूल डॉन बनतो, असं या सिनेमाचं कथानक आहे. या टीझरची सुरुवात नाना पाटेकर यांच्या डायलॉगने होते, यामध्ये ते विचारतात, “ये काला कैसा नाम है रे?” या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे. VIDEO: Kaala (Hindi) - Official Teaser

महत्त्वाच्या बातम्या

Filmmaker R Sarath Dies: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीत नाचली, गुन्हा दाखल होताच राधा पाटील संतापली; मनातलं सगळं बोलून गेली, गौतमीचंही घेतलं नाव, नेमकं काय म्हणाली?
दहीहंडीत नाचली, गुन्हा दाखल होताच राधा पाटील संतापली; मनातलं सगळं बोलून गेली, गौतमीचंही घेतलं नाव, नेमकं काय म्हणाली?
Manipuri Musician Chongtham Vikram Singh Killed: खळबळजनक! संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
Suraj Chavan Becomes Father: 'आता जबाबदारी...'; सूरज चव्हाणचा आनंद गगनात मावेना, लेक झाल्यानंतर झाला भावूक, म्हणाला...
'आता जबाबदारी...'; सूरज चव्हाणचा आनंद गगनात मावेना, लेक झाल्यानंतर झाला भावूक, म्हणाला...

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
Judge Ravi Kumar Diwakar: अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
Share Market: शेअर बाजारात सलग दोन दिवस घसरण, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले,नुकसान कशामुळं?
शेअर बाजारात सलग दोन दिवस घसरण, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले,नुकसान कशामुळं?
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Embed widget