एक्स्प्लोर

हृतिकच्या 'काबिल'चं पहिलं गाणं रिलीज

मुंबई : सुपरस्टार हृतिक रोशनच्या आगामी 'काबिल' सिनेमातलं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा जबरदस्त डान्स या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हृतिक रोशन आणि रोनित रॉय यांच्या डायलॉगने गाण्याची सुरुवात होते आणि उर्वशीच्या डान्सने गाण्याचा समारोप होते. उर्वशीचा हा अंदाज प्रेक्षकांना अनेक दिवसांनंतर पाहायला मिळणार आहे. हृतिकचा 'काबिल' सिनेमा जानेवारी 2017 च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन संजय गुप्त यांनी केलं असून राकेश रोशन यांनी निर्माते आहेत. पाहा गाण्याचा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha: 'विठाबाईं'च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; 'ईठा'चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
'विठाबाईं'च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; 'ईठा'चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
Sachin Tendulkar Lagaan: आमिर खानच्या 'लगान'शी सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन, 25 वर्षांनी सांगितला भन्नाट किस्सा; VIDEO शेअर, 'या' गाण्याचं केलं कौतुक
आमिर खानच्या 'लगान'शी सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन, 25 वर्षांनी सांगितला भन्नाट किस्सा; VIDEO शेअर, 'या' गाण्याचं केलं कौतुक
Samantha Ruth Prabhu: 39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले...
39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले...
Jaya Bachchan On Sanjay Raut : संजय राऊतांना पाहून जया बच्चन यांनी हाक मारली, मराठीत बोलल्या, 'तुम्ही श्वेताला भेटलात का? ती तुमची फॅन आहे'
संजय राऊतांना पाहून जया बच्चन यांनी हाक मारली, मराठीत बोलल्या, 'तुम्ही श्वेताला भेटलात का? ती तुमची फॅन आहे'

व्हिडीओ

Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST employees strike finally called off: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Uddhav Thackeray: 'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Omraje Nimbalkar: 'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: 'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
Embed widget