एक्स्प्लोर

जुडवा-2 सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 100 कोटींची कमाई

जुडवा-2 या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली, हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून अवघ्या आठ दिवसात या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.

मुंबई : जुडवा-2 या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली, हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून अवघ्या आठ दिवसात या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं सोशल मीडियावर या सिनेमाबाबत माहिती दिली आहे. या सिनेमानं आतापर्यंत 102 कोटींची कमाई केली आहे. जुडवा-2ची कोणत्या दिवशी किती कमाई? पहिला दिवस : 16.10 कोटी रुपये  दुसरा दिवस : 20.55 कोटी रुपये तिसरा दिवस : 22.60 कोटी रुपये चौथा दिवस : 18 कोटी रुपये पाचवा दिवस : 8.05 कोटी रुपये सहावा दिवस : 6.72 कोटी रुपये सातवा दिवस : 6.06 कोटी रुपये आठवा दिवस : 4.25 कोटी रुपये एकूण कमाई : 102 कोटी taran1 हा सिनेमा येत्या काही दिवसात आणखी कमाई करेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. 100 कोटी कमावणारा हा या वर्षीचा सातवा सिनेमा आहे. याआधी 'रईस' (137.51 कोटी), काबिल (103.84 कोटी), जॉली एलएलबी 2 (117 कोटी), बद्रीनाथ की दुल्हनिया (116.68 कोटी), बाहुबली (510 कोटी), ट्यूबलाइट (119.26 कोटी), टॉयलेट- एक प्रेम कथा (134 कोटी) या सिनेमांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जुडवा -2 हा सिनेमा सलमानच्या 'जुडवा'चा रिमेक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Is Kangana Ranaut Married Secretly: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
Mahima Chaudhry Daughter Look Alike Hollywood Star: बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून महिमा चौधरीच्या मुलीचा डेब्यू? 'तो' फोटो पाहून कन्फ्युज फॅन्स
बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून महिमा चौधरीच्या मुलीचा डेब्यू? 'तो' फोटो पाहून कन्फ्युज फॅन्स
Tumbadchi Manjula Trailer: कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण 'ती' येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला 'तुंबाडची मंजुळा'चा ट्रेलर
कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण 'ती' येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला 'तुंबाडची मंजुळा'चा Trailer
Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: 'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ, धडाधड पडले प्रेक्षक VIDEO
'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ VIDEO

व्हिडीओ

Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
Alandi Temple : आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली, विशाल वारुळे कसा अडकला?
आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
Share Market : 37400 कोटी बाजारमूल्य असलेली कंपनी 506 रुपयांचा लाभांश देणार, कंपनीचा शेअर किती रुपयांवर?
37400 कोटी बाजारमूल्य असलेली कंपनी 506 रुपयांचा लाभांश देणार, कंपनीचा शेअर किती रुपयांवर?
Embed widget