एक्स्प्लोर

अक्षयकुमारच्या 'जॉली एलएलबी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारच्या बहुप्रतीक्षित 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय जॉली या वकिलाच्या भूमिकेत आहे. कॉमेडी, अॅक्शन आणि इमोशन यांचा संगम 'जॉली एलएलबी 2'मध्ये  पाहायला मिळेल. अक्षयसोबत हुमा कुरेशी या चित्रपटात दिसणार आहे. 'सलमान खानचं लग्न कधी होईल हे सांगू शकतोस का?' यासारख्या हशा पिकवणाऱ्या डायलॉग्सपासून 'जर प्रेमात आणि युद्धात सारं माफ असेल, तर सीमेवर जवानांचे होणारे शिरच्छेदही कायदेशीर आहेत आणि प्रेमात तरुणींवर होणारे अॅसिडहल्लेही कायदेशीर आहेत' असे टाळ्या मिळवणारे डायलॉग्जही आहेत. #JollyLLb2 हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. 'जॉली त्याची सर्वात मोठी केस लढण्यासाठी आला आहे' अशा कॅप्शनसह अक्षयने सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर ट्वीट केले आहेत. ‘जॉली एलएलबी’ या 2013 मधील चित्रपटाचा हा सिक्वेल असून सुभाष कपूर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. पाहा ट्रेलर :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav Recreates fa9la Song: 'ये दादा का स्टाईल है...'; सूर्यकुमारचा 'धुरंधर' अंदाज, भर मंचावर केलं असं काही की, सर्वांना रहमान डकैत आठवला VIDEO
'ये दादा का स्टाईल है...'; सूर्यकुमारचा 'धुरंधर' अंदाज, भर मंचावर केलं असं काही की, सर्वांना रहमान डकैत आठवला VIDEO
Dhurandhar 2 Box Office Collection Day 15: 'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर
'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर
Prabhu Deva Love Life With South Superstar Nayanthara: प्रभू देवाच्या प्रेमात वेडी झालेली 'ही' सुपरस्टार अभिनेत्री, लग्न करण्यासाठी धर्मही बदलला; पण, अधुरी राहिली प्रेम कहाणी
प्रभू देवाच्या प्रेमात वेडी झालेली 'ही' सुपरस्टार अभिनेत्री, लग्न करण्यासाठी धर्मही बदलला; पण, तरीसुद्धा अधुरी राहिली प्रेम कहाणी
Bollywood Actor Jeetendra Life Story: 200 फिल्म्सचा 'सुपरस्टार', सिनेमा सुपरहिट करण्यासाठी याचं फक्त नावच बास्स; पुढे, पोटचा मुलगाच ठरला 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
200 फिल्म्सचा 'सुपरस्टार', सिनेमा सुपरहिट करण्यासाठी याचं फक्त नावच बास्स; पुढे, पोटचा मुलगाच ठरला 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar news: तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
Solapur Anjangaon: अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला, खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला
अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला, खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला
CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Ganesh Naik : माझ्यानंतर आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाले, त्यानंतर बरेच जण झाले, त्यांच्या नावांची मालिका सांगत नाही,गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला
ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, पालघरमधील कार्यक्रमात गणेश नाईक यांचं वक्तव्य, रोख कोणाकडे?
US Iran War : अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Embed widget