एक्स्प्लोर
‘जॉली एलएलबी-2’ चा मेकिंग व्हिडिओ रिलीज
मुंबई : सुपरस्टार अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘जॉली एलएलबी-2’ चा मेकिंग व्हिडिओ रिलीज झाला आहे. या सिनेमातील मुख्य पात्र जॉली कसा तयार झाला, शिवाय खिलाडी अक्षय कुमार वकील कसा बनला, ते या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
भ्रष्टांपुढे जॉली झुकणार नाही, 'जॉली एलएलबी 2'चा दुसरा ट्रेलर
अक्षय कुमारनेही सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याविषयी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ‘जॉली एलएलबी-2’ हा 2013 सालच्या ‘जॉली एलएलबी’ या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल आहे.अक्षय कुमार राणादाच्या भेटीला
‘जॉली एलएलबी’च्या पहिल्या भागात अभिनेता अरशद वारसी आणि बोमन इराणी यांची मुख्य भूमिका होती. तर या सिनेमात अक्षय कुमार दिसेल. 10 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा देशभरात रिलीज होणार आहे. पाहा व्हिडिओ :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement