एक्स्प्लोर
एम.एस. धोनीच्या बायोपिकमध्ये जॉन अब्राहमची एन्ट्री?
![एम.एस. धोनीच्या बायोपिकमध्ये जॉन अब्राहमची एन्ट्री? John Abraham Not Doing Cameo In M S Dhoni The Untold Story एम.एस. धोनीच्या बायोपिकमध्ये जॉन अब्राहमची एन्ट्री?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03162133/john-dhoni-1470206475-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: नुकताच रिलीज झालेल्या 'ढिशूम' या चित्रपटातील अभिनयाने सर्वांचेच मन जिंकणाऱ्या जॉन अब्राहमने भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक चित्रपट 'एम. एस. धोनी : द अनटोल्डड स्टोरी' या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
जॉनला गेस्ट अॅपिअरन्सबद्दल प्रश्न विचारला असता, तो म्हणाला की, ''मला याबद्दल असे का विचारले जाते याचे मला अश्चर्य वाटते.''
नीरज पांडेंचे दिग्दर्शन असलेला 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी रीलीज होत आहे.
या चित्रपटात सुशांत सिंह रजपूत मुख्य भूमिकेत आहे. तर अनुपम खेर, भूमिका चावला, कियारा आडवाणी आणि दिशा पटानी हेदेखील प्रमुख भूमिका साकारत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)