एक्स्प्लोर

अनिलच्या स्टंटबाजीची नक्कल नको, जॉनचं आवाहन

कल्याण : अभिनेता अनिल कपूरची नक्कल करत त्याच्याप्रमाणे लोकलमध्ये स्टंटबाजी करु नका, असं आवाहन बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने केलंय. आम्ही कलाकारांनी केलेले साहसी स्टंट नागरिकांनी करु नयेत, असा सल्ला जॉनने दिला.   देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थी मोठी भूमिका बजावू शकतात असा विश्वासही जॉननं व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना गळ घातली तर भ्रष्टाचार नक्कीच थांबेल असं मत जॉननं व्यक्त केलं.   जॉन एका कार्यक्रमानिमित्त कल्याण-मुरबाड रोडवरील सॅक्रेड हार्ट शाळेमध्ये आला होता.  शाळेच्या विद्यार्थ्यांनी गरिबांच्या घरासाठी निधी जमा केलाय. या उपक्रमाचं जॉन अब्राहमनं कौतुक केलंय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' सिनेमाचे 5 नवे विक्रम, 'सैराट'चाही रेकॉर्ड मोडला; रितेशच्या चित्रपटाने 25 दिवसांत किती गल्ला जमवला?
'राजा शिवाजी' सिनेमाचे 5 नवे विक्रम, 'सैराट'चाही रेकॉर्ड मोडला; रितेशच्या चित्रपटाने 25 दिवसांत किती गल्ला जमवला?
Kangana Ranaut Post For Aishwarya Rai: 'रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना...'; ऐश्वर्या रायच्या कान्स लूकवर कंगना रनौत स्पष्टच बोलल्या
'रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना...'; ऐश्वर्या रायच्या कान्स लूकवर कंगना रनौत स्पष्टच बोलल्या
Dharmaveer: 'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? शीर्षक बदलणार? कधी रिलीज होणार? निर्मात्यांकडून मोठा खुलासा
'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? शीर्षक बदलणार? कधी रिलीज होणार? निर्मात्यांकडून मोठा खुलासा
Drishyam 3: सस्पेन्स अन् थिलरनं चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं; 'दृश्यम 3' नं 5 दिवसांत सिनेप्रेमींची मनं जिंकली, किती कोटींचा गल्ला जमावला?
सस्पेन्स अन् थिलरनं चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं; 'दृश्यम 3' नं 5 दिवसांत सिनेप्रेमींची मनं जिंकली, किती कोटींचा गल्ला जमावला?

व्हिडीओ

Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
Nashik News: आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
Embed widget