एक्स्प्लोर

Jaya Bachchan : पुन्हा भडकल्या जया बच्चन; घराबाहेरील फोटोग्राफर्सचा केला पाठलाग, पाहा नेमकं काय घडलं?

नुकताच जया बच्चन (Jaya Bachchan)  यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  घराबाहेर फोटो काढण्यासाठी आलेल्या फोटोग्राफर्सवर जया बच्चन या भडकल्या आहेत.   

Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan)  या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी त्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जया बच्चन  यांनी मुंबईमधील पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या काही फोटोग्राफर्सवर भडकल्या होत्या.  आता पुन्हा जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकल्या आहेत. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  घराबाहेर फोटो काढण्यासाठी आलेल्या फोटोग्राफर्सवर जया बच्चन या भडकल्या आहेत.   

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बच्चन कुटुंबाचं दिवाळी सेलिब्रेशन कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी काही फोटोग्राफर्स अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेर आले होते. यावेळी जया बच्चन यांनी घराबाहेर येऊन फोटोग्राफर्सला खडे बोल सुनावले. जया यांनी काही अंतरापर्यंत फोटोग्राफर्सचा पाठलाग देखील केला. 

व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

एका नेटकऱ्यानं जया बच्चन यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट केली, 'या नेहमी चिडलेल्याचं असतात. पुढच्या वेळी त्या आनंदी दिसतील असा व्हिडीओ शेअर करा' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'या नेहमी रागवतात का?'

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

जया बच्चन या विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. जया बच्चन यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये जया यांच्यासोबत रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि धर्मेंद्र हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Jaya Bachchan:  'तुम्ही कोण आहात?'; फोटोग्राफर्सवर भडकल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget