एक्स्प्लोर

मुलीचं श्रीदेवीला हृदयस्पर्शी पत्र!

श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने आईच्या निधनानंतर पहिल्यांदा आपल्या भावना जाहीर केल्या आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांना बुधवारी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडचे दिग्गज कलाकार उपस्थित होते. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने आईच्या निधनानंतर पहिल्यांदा आपल्या भावना जाहीर केल्या आहेत. जान्हवीने आईला उद्देशून एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलं आहे. माझी आई संपूर्ण कुटुंबाची ताकद होती, कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळत असे, असं जान्हवीने पत्रात म्हटलं आहे. तसंच पत्रात जान्हवीने सगळ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी आभारही मानले आहेत.
...म्हणून श्रीदेवीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले!
जान्हवी कपूरची इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट "वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते...तुमच्या आई-वडिलांवर नितांत प्रेम करा. त्यांना समजून घ्या आणि त्यांच्याबद्दल समर्पित भावना ठेवा. माझ्या आईला तुम्ही प्रेमपूर्वक लक्षात ठेवा. तिच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना करा. माझ्या आईच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेम हीच होती, जी ती माझे वडील बोनी कपूर यांच्यासोबत नेहमी शेअर करायची. तिचं प्रेम अमूल्य होतं. या दोघांच्या प्रेमाची तुलना जगात दुसऱ्या कशासोबतही होऊ शकत नाही. त्याचा आदर करा. त्यांच्या प्रेमाला कुणी गालबोल लावण्याचा प्रयत्न करेल, ही कल्पना करुनही खूप त्रास होतो. त्यांच्या प्रेमाचं पावित्र्य राखा. फक्त आईसाठीच नाही तर माझ्या बाबांसाठीही. मी आणि खुशीने आई गमावली आहे, पण माझ्या बाबांनी त्यांचं सर्वस्व गमावलं आहे. माझी आई एक गुणी अभिनेत्री, चांगली आई आणि आदर्श पत्नी तर होतीच, पण त्यापलिकडे ती उत्तम माणूस होती. तिने प्रत्येक भूमिका चोख वठवली. तिने इतरांना प्रेम दिलं आणि बदल्यात तिला प्रेम मिळत गेलं. द्वेष, तिरस्कार या गोष्टींचा तिच्यावर कधीही परिणाम झाला नाही. प्रेम हीच जगातील शाश्वत गोष्ट आहे. तेव्हा प्रेम करत राहा. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळेच आम्ही या कठीण प्रसंगात स्वत:ला सावरु शकलो."

On my birthday, the only thing I ask of all of you is that you love your parents. Cherish them and devote yourself to making them feel that love. They have made you. And I ask that you remember my mother fondly, pray for her soul to rest in peace. Let the love and adulation you’ll showered on her continue and please know that the biggest part of my mother was the love she shared with papa. And their love is immortal because there was nothing like it in the whole world. Nothing as joyful and pure and no two people as devoted to one another as they were. Please respect that because it hurts to think anyone would ever try to tarnish it. Preserving the sanctity of what they had would mean the world not only to my mother but also to a man who’s entire being revolved around her, and her two children who are all that remains of their love. Me and Khushi have lost our mother but papa has lost his “Jaan”. She was so much more than just an actor or a mother or a wife. She was the ultimate and the best in all these roles. It mattered a great deal to her to give love and to get love. For people to be good and gracious and kind. She didn’t understand frustration or malice or jealousy. So let’s be that. Let’s be full of only good and give only love. That would make her happy, to know that even in death, she gave you all something. The courage and inspiration to fill yourselves with nothing but love and rid yourselves of bitterness in any way and form. That’s what she stood for. Dignity, strength and innocence. Thank you for the love and support everyone has shown us in the past couple of days. It’s given us hope and strength and we can’t thank you all enough.

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

संबंधित बातम्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट 'रुप की रानी' श्रीदेवी यांची चित्रपट कारकीर्द बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण? श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी अहोरात्र मदत करणारा भारतीय उद्योजक गेल्या 22 वर्षांचा तिरस्कार विसरुन अर्जुन कपूर कुटुंबासोबत! श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना दुबई पोलिसांकडून क्लीनचिट श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget