एक्स्प्लोर

हार्दिक पांड्याचं अभिनेत्री ईशा गुप्तासोबत डेटिंग?

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्तासोबत जोडलं जात आहे.

मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवराम यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा नुकत्याच रंगल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिकचं नाव बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्तासोबत जोडलं जात आहे. एका पार्टीमध्ये ईशा आणि हार्दिक यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र आहे. सध्या दोघांनी 'चोरी चोरी चुपके चुपके'च आपलं डेटिंग सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. ईशा फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. जन्नत 2 चित्रपटातून 2012 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने हमशकल्स, रुस्तम, बादशाहो सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती 'पलटण', हेराफेरी 3, आँखे 2 या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामचं ब्रेकअप?
हार्दिक स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. खरंतर हार्दिक किंवा एली, या दोघांपैकी कोणीही आपलं अफेअर असल्याचं खुल्लमखुल्ला सांगितलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच आपल्या ब्रेकअपबद्दल ते उघडपणे बोलणार नाहीत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हार्दिकचा भाऊ, क्रिकेटपटू कृणाल पांड्याच्या लग्नात एलीने उपस्थिती लावली होती, तेव्हाच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Munnabhai MBBS Fame Yatin Karyekar: 'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...
'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'चं बॉक्स ऑफिसवर वादळ; 7 व्या दिवशीही कोट्यवधींच्या घरात कमाई, किती कमावले?
'वेलकम टू द जंगल'चं बॉक्स ऑफिसवर वादळ; 7 व्या दिवशीही कोट्यवधींच्या घरात कमाई, किती कमावले?
'होय, मी 5 जुलैला लग्न करतोय...'; मीडियासमोर लाजताना दिसला 60 वर्षांचा नवरदेव आमिर खान, मागे उभ्या असलेल्या लेकाला हसूच आवरेना
'होय, मी 5 जुलैला लग्न करतोय...'; मीडियासमोर लाजताना दिसला 60 वर्षांचा नवरदेव आमिर खान, मागे उभ्या असलेल्या लेकाला हसूच आवरेना
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
Embed widget