एक्स्प्लोर

INDvsPAK : महामुकाबल्या दरम्यान शाहरुख आणि शेन वॉर्नमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध

नवी दिल्ली : ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतला महामुकाबला सुरु आहे. या सामन्याचा आनंद लुटतानाच किंग खान शाहरुख खानने आपल्या सिनेमाला प्रमोट करत आहे. शाहरुखने आपल्या आगामी 'जब हॅरी मेट सेजल' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी निळ्या जर्सीचा आधार घेतला होता. पण यावेळी शाहरुख आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. सोशल मीडियावर आपल्या निळ्या जर्सीचा फोटो शेअर करुन शाहरुखने चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलसाठी एक्साईट असल्याचं म्हणलं आहे. तसेच यावेळी 'जब हॅरी मेट सेजल'चं मिनी ट्रेलर रिलीज करणार असल्याचंही त्यानं सांगितलंय. शाहरुखचं हे ट्वीट ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने रिट्वीट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यावर शाहरुखने शेन वॉर्नचे आभार मानले आहेत. शाहरुखनं म्हणलंय की, "मित्रा आभारी आहे. तुला भेटून खूप वेळ झाला. सामना एन्जॉय कर." शाहरुखला उत्तर देताना शेन वॉर्न म्हणतो की, "मी तुला लवकरच भेटेन. त्यावेळी एक चांगला खेळ होईल. इडन गार्डनवरील सामन्यात तू माझ्या फिरकीवर तडाखेबाज फलंदाजी केली होतीस, हे मला आजही आठवतंय." शाहरुखनं शेन वॉर्नच्या या ट्वीटला उत्तर देताना म्हणलंय की, "मी माझ्या स्वप्नांमध्येही तुला असेच फटकवेन... हा हा.." सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चांगलाच रंगात आला आहे. या सामन्यात शाहरुख टीम इंडियाला चिअर अप करत आहे. यावेळीच त्याने आपल्या आगामी सिनेमाचं मिनी ट्रेलर रिलीज केलं आहे.
इंस्टाग्रामवरु जब हॅरी मेट सेजलचं मिनी ट्रेलर रिलीज करताना शाहरुख म्हणतो की, "सेजल मी आधीच सांगितलं होतं की, मी थोडा चीप आहे. आणि उद्या काहीतरी वेगळं सांगेन."
Herry! Tum mujhe daraane ke liye kya kya kehte ho @iamsrk @redchilliesent #JHMSMiniTrail1 A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on
दरम्यान, अनुष्का शर्मानेही या सिनेमाचं मिनी ट्रेलर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. "हॅरी तू मला घाबरवण्यासाठी काय काय सांगतोस."

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget