एक्स्प्लोर

भारताला झटका, अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करमधून बाद

न्यूटन सिनेमात राजकुमार राव मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसुरकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

मुंबई : मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' हा सिनेमा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. राजकुमार रावची चित्रपटात मुख्य भूमिका आहे. ऑस्करने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर 9 चित्रपटांची नावं जाहीर केली आहेत, ज्यांनी अकॅडमी पुरस्कारांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत 'अ फॅनटॅस्टिक वुमन', 'इन द फेड', 'ऑन बॉडी अँड सोल', 'फॉक्सट्राट', 'द इनसल्ट' , 'लवलेस', 'द वुंड', 'फेलिसिटे', 'द स्क्वायर' यांचा समावेश आहे. 'द अकॅडमी'च्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, '#Oscars90 news:परदेशी भाषा पुरस्कारांच्या यादीत या नऊ सिनेमांचा समावेश आहे. तुम्ही यातले किती चित्रपट पाहिले?' https://twitter.com/TheAcademy/status/941479081513689088 न्यूटन सिनेमात राजकुमार राव मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसुरकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ही कहाणी असून, यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. राजकुमारसह पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुबीर यादव यांच्याही मुख्य भूमिका आहे. संबंधित बातम्या मराठमोळ्या अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत ‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं! न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनावर संकट, खलनायकाच्या निधनानं सगळंच विस्कटलं, कधी होणार रिलीज?
सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनावर संकट, खलनायकाच्या निधनानं सगळंच विस्कटलं, कधी होणार रिलीज?
'कुठंय तो नागराज मंजुळे?'; रिंकू राजुरूने सांगितला 'सैराट' भेटीचा किस्सा अन् ऑडिशनची माहिती
'कुठंय तो नागराज मंजुळे?'; रिंकू राजुरूने सांगितला 'सैराट' भेटीचा किस्सा अन् ऑडिशनची माहिती
एकीकडे पती रणवीर सिंहची 'धुरंधर 2' मधून धुव्वाधार कमाई, तर दुसरीकडे दीपिका पदुकोण ट्रोल; कारण काय?
एकीकडे पती रणवीर सिंहची 'धुरंधर 2' मधून धुव्वाधार कमाई, तर दुसरीकडे दीपिका पदुकोण ट्रोल; कारण काय?
हा कसला धुरंधर 2... बकवास अन् थर्ड क्लास! भारतातील हिट मुव्ही पाहून पाकिस्तानी भडकले, नको नको ते बोलले, पाहा VIDEO
हा कसला धुरंधर 2... बकवास अन् थर्ड क्लास! भारतातील हिट मुव्ही पाहून पाकिस्तानी भडकले, नको नको ते बोलले, पाहा VIDEO

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget