IMDB Popukar Movies : सिनेमे पाहणारा एक मोठा वर्ग आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइमसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमागृहात जाऊन सिनेरसिक सिनेमे पाहतात. 2023 या वर्षात विविध धाटणीचे, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. अशातच आयएमडीबीने (IMDB) 2023 या वर्षातील 'टॉप 10' (TOP 10 Movies) सिनेमांची यादी जाहीर केली आहे.
IMDB ने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा 2023 मधील सिनेमागृहात प्रदर्शित झालेला लोकप्रिय सिनेमा आहे. तर 'फर्जी' ही लोकप्रिय वेबसीरिज आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेले हे सिनेमे प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले IMDb चे 'टॉप 10' सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपट
1. जवान
2. पठाण
3. रॉकी और रानी की प्रेम कहानी
4. लिओ
5. ओएमजी 2
6. जेलर
7. गदर 2
8. द केरळ स्टोरी
9. तू झूठी मै मक्कार
10. भोला
2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले IMDb चे 'टॉप 10' सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपट
1. जवान
2. पठाण
3. रॉकी और रानी की प्रेम कहानी
4. लिओ
5. ओएमजी 2
6. जेलर
7. गदर 2
8. द केरळ स्टोरी
9. तू झूठी मै मक्कार
10. भोला
2023 चे IMDb चे 'टॉप 10' सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट (स्ट्रीमिंग)
1. लस्ट स्टोरीज 2
2. जाने जान
3. मिशन मंजु
4. बवाल
5. चोर निकल के भागा
6. ब्लडी डॅडी
7. सिर्फ एक बंदा काफी है
8. गॅसलाईट
9. कथाल: ए जॅकफ्रूट मिस्टरी
10. मिसेस अंडरकव्हर
IMDb च्या 2023 मधील 'टॉप 10' सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सीरिज
1. फर्जी
2. गन्स अँड गुलाब्स
3. द नाईट मॅनेजर
4. कोहरा
5. असूर 2
6. राना नायडू
7. दहाड
8. सास, बहू और फ्लेमिंगो
9. स्कूप
10. जुबिली
1 जानेवारी ते 6 नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात डायरेक्ट टू स्ट्रीमिंग पद्धतीने प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी ज्या चित्रपटांना IMDb युजर्सची सरासरी रेटींग 5 किंवा अधिक होते त्यातील ही 10 टायटल्स IMDb युजर्ससाठी सर्वांत प्रसिद्ध होतात व हे जगभरामधून IMDb वर येणाऱ्या युजर्सच्या दर महिन्याला असलेल्या 20 कोटींपेक्षा जास्त प्रत्यक्ष पेज व्ह्यूजच्या आधारे निश्चित झाले.
2023 च्या 10 सर्वांत प्रसिद्ध (चित्रपटगृहांमध्ये झळकलेल्या) भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये एक्शन हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे व 10 पैकी सहा चित्रपट ह्या प्रकारातले आहेत व त्यानंतर दोन रोमान्स व दोन नाट्य हा प्रकार असलेले आहेत.
संबंधित बातम्या