एक्स्प्लोर

'ठग्ज....'च्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी माझी : आमीर खान

अमिताभ बच्चन, आमीर खान, कतरिना कैफ यांसारखे मोठे कलाकार असूनही चित्रपटाने कसातरी 150 कोटींचा आकडा पार केला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमाने 50 कोटी रुपयांची कमाई केली होती, पण हळूहळू कमाईचा आकडा घसरत गेला.

मुंबई : 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'च्या प्रदर्शनानंतर तीन आठवड्यांनी अभिनेता आमीर खानने चित्रपट फ्लॉप झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या अपयशाची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो, असं आमीरने मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितलं. आमीर म्हणाला की, "मी आणि माझ्या संपूर्ण टीमने सिनेमा उत्तम बनवण्यासाठी फार मेहनत केली होती होती. पण आमच्याकडून काहीतरी चूक झाली, असं मला वाटतं. मी या चुकीची जबाबदारी स्वीकारतो. आम्ही आमच्या परीने पूर्ण मेहनत केली होती, यावर विश्वास ठेवा." ठग्स ऑफ हिंदोस्तानमुळे आमीर ट्रोल, पाहा सोशल मीडियावरील मजेशीर मीम्स "जे प्रेक्षक अपेक्षा ठेवून चित्रपट पाहायला आले, त्यांची मी माफी मागतो. यावेळी मी त्यांचं मनोरंजन करु शकलो नाही. आम्ही प्रयत्न तर केले होते. पण जे लोक अपेक्षेने आले, त्यांना तो आवडला नाही. मला या गोष्टीचा अतिशय खेद आहे. माझे चित्रपट मला माझ्या मुलांप्रमाणे असतात," असं सांगत आमीरने त्याच्या भावना व्यक्त केल्या. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' 8 नोव्हेंबरला देशभरात प्रतिसाद झाला होता. अमिताभ बच्चन, आमीर खान, कतरिना कैफ यांसारखे मोठे कलाकार असूनही चित्रपटाने कसातरी 150 कोटींचा आकडा पार केला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमाने 50 कोटी रुपयांची कमाई केली होती, पण हळूहळू कमाईचा आकडा घसरत गेला. दरम्यान, 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' डिसेंबर महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबाबत निर्मात्यांनी पूर्ण तयारी केली आहे. भारतात या सिनेमाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता चीनमध्ये सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget