एक्स्प्लोर

Hruta Durgule : ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; शेअर केला टीझर, 'या' भूमिकेत दिसणार?

Hruta Durgule : ओटीटीवर रिलीज होणाऱ्या 'कमांडर करण सक्सेना' या वेब सीरिजमध्ये ती झळकणार आहे. तिने या वेब सीरिजचा टीझर शेअर केला आहे.

Hruta Durgule In Web Series :  मराठी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप सोडणारी आणि महाराष्ट्राची क्रश ओळखली जाणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आता हिंदीत पदार्पण करणार आहे. हृता ही हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या कमांडर करण सक्सेना या वेब सीरिजमध्ये ती झळकणार आहे. तिने या वेब सीरिजचा टीझर शेअर केला आहे. 

‘फुलपाखरू’ मालिकेमुळे हृता दुर्गुळे ही  घराघरात पोहचली. तर,  ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. 'अनन्या', 'टाईमपास 3', 'कन्नी', 'सर्किट' या चित्रपटातून ती झळकली. मराठी छोटा पडदा आणि  वेब सीरिजमध्ये कमाल दाखवल्यानंतर हृता आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. हृता आता 'कमांडर करण सक्सेना' या वेबसीरिज मधून ओटीटी विश्वात आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीमध्ये झळकणार आहे. 

हृता दुर्गुळे 'कमांडर करण सक्सेना' या वेबसीरिजचा टीझर शेअर करताना तिने कमांडर करण सक्सेना फॉर टीम इंडिया अशी कॅप्शन दिली आहे. गुरमीत चौधरी हा या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 8 जुलैपासून ही वेब सीरिज 'डिस्ने हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hruta Durgule (@hruta12)

हृता कोणत्या भूमिकेत झळकणार?

हृताने हा टीझर शेअर करताना आपल्या भूमिकेबाबत कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, तिने शेअर केलेल्या टीझरवर तिचा पती दिग्दर्शक प्रतीक शहाची कमेंट चर्चेत आहे. प्रतीकने पिक्चर अभी बाकी है असे म्हणत CZ Heroine in khaaki hai असे म्हटले.  

हृता या वेब सीरिजमध्ये सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याच्या डॅशिंग भूमिकेत दिसणार का, याची उत्सुकता लागली आहे.

हृताने 'दुर्वा' या मालिकेतून मराठी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका चांगलीच हिट ठरली. त्यानंतर आलेल्या 'फुलपाखरू' या मालिकेने ती घराघरात पोहचली. यशोमन आपटेसोबत ती या मालिकेत झळकली होती. त्याशिवाय तिने मराठी चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत. 

इतर महत्त्वाची बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'सर्व अँगलने तपास करू', गृहमंत्री Amit Shah यांचा इशारा; मृतांचा आकडा ८ वर
Red Fort Blast: फरीदाबादमधून ३६० किलो स्फोटकं जप्त, डॉक्टर अटकेत; दिल्ली स्फोटामागे 'व्हाईट कॉलर' दहशतवाद्यांचा हात?
Delhi Blast: 'स्फोटामागे घातपात आहे का?' अमित शहा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी NSG कमांडो दाखल
Delhi Blast: 'सखोल चौकशी करणार', लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोटात ११ ठार; गृहमंत्री अमित शहा
Delhi Terror Alert: 'सर्व शक्यता तपासून सखोल चौकशी होणार', गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget