एक्स्प्लोर

'हाऊसफुल 3' चित्रपटाची पहिल्याच दिवशी 'फुल' कमाई

मुंबई : अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हाऊसफुल 3' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही भन्नाट कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल 15.21 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.   तीन जून 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला हिंदी चित्रपटाची स्पर्धा नव्हती. गेल्या आठवड्यातील फोबिया, वीरप्पन बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी बजावू शकले नाहीत. त्यातच अक्षय-रितेश-अभिषेक या तगड्या कलाकारांसोबत जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाक्री, लिसा हेडन या अभिनेत्रीही चित्रपटात झळकल्या आहेत.    

ओपनिंग डेच्या कमाईत 'फॅन' वरचढ

  शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटाने ओपनिंग डे म्हणजेच रिलीजच्या दिवशी केलेल्या माईत वर्चस्व राखलं आहे. 2016 मध्ये पहिल्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हे बिरुद 'फॅन'ने कायम राखलं आहे. हाऊसफुल सिरीजमधल्या या चित्रपटाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.    

चित्रपट

पहिल्या दिवसाची कमाई

फॅन 19.20 कोटी
हाऊसफुल 3 15.21 कोटी
एअरलिफ्ट 12.35 कोटी
बागी 11.94 कोटी
    हाऊसफुल 3 भारतात 3700, तर परदेशात 670 स्क्रीन्सवर झळकला आहे. बॉलिवूड ट्रेण्ड अॅनलिस्ट तरण आदर्श यांच्या अंदाजानुसार पहिल्या विकेंडला हा सिनेमा 50 कोटींचा टप्पा पार करु शकतो.     https://twitter.com/taran_adarsh/status/738995162840322048  

संबंधित बातम्या :

सिद्धार्थ जाधववर अक्षय चिडला, अभिषेकचं स्पष्टीकरण

दुकानात कपडे चोरताना रितेश देशमुख CCTV मध्ये कैद

लिझाला डिवचल्याने अक्षयची सटकली, सिद्धार्थ जाधववर वैतागला

महत्त्वाच्या बातम्या

Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Nana Patekar on Irfan Khan: इरफान खानची आठवण काढताना नाना झालेले भावूक, अभिनेत्याच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना म्हणालेले, 'त्याच्या कबरीजवळ जाऊन...'
इरफान खानची आठवण काढताना नाना झालेले भावूक, अभिनेत्याच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना म्हणालेले, 'त्याच्या कबरीजवळ जाऊन...'
Vidya Balan Slams Trollers Over Katrina Kaif Body Shaming: 'आता मुलंही AI वापरुन जन्माला घाला...'; विद्या बालन संतापली, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाली...
'आता मुलंही AI वापरुन जन्माला घाला...'; विद्या बालन संतापली, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाली...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Embed widget