एक्स्प्लोर

Asia Cup 2022: हाँगकाँगच्या खेळाडूंना बॉलिवूडची भूरळ; 'काला चष्मा' वरील भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

 हाँगकाँग संघाने सेलिब्रेशन करत 'काला चष्मा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. 

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. भारत आणि पाकिस्तान  (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे.  या स्पर्धेचा पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये झाला. यावेळी या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे 6 संघ असतील. हॉंगकॉंग टीमनं क्वालिफायर फेरी जिंकून अ गटात स्थान मिळवले आहे.  या कामगिरीमुळे हाँगकाँगचा संघ खूप आनंदी दिसत आहे.  हाँगकाँग संघाने सेलिब्रेशन करत 'काला चष्मा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. 

हाँगकाँग टीमचा व्हिडीओ व्हायरल
हाँगकाँग टीमच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हाँगकाँगच्या टीमने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हाँगकाँग टीम ही बार बार देखो या चित्रपटातील काला चष्मा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हाँगकाँगचा क्रिकेटपटू एजाज खाननं देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं या व्हिडीओला कमेंट केली, 'भारताच्या क्रिकेट संघाची कॉपी केली आहे'. तसेच या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी हाँगकाँग टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aizaz Khan (@aiizazkhan)

काला चष्मा गाण्याचा सोशल मीडियावर ट्रेंड
काला चष्मा गाण्यावर डान्स करुन व्हिडीओ शेअर करण्याचा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड सुरु आहे. भारतीय संघाने देखील काला चष्मा गाण्यावर डान्स केला होता, शिखर धवननं हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.  

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Asia Cup India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामना पाहिल्यास 5 हजारांचा दंड; 'या' संस्थेतील विद्यार्थ्यांना आदेश

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Embed widget