एक्स्प्लोर

Himesh Reshammiya: हिमेश रेशमियाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन; Badass RaviKumar चा टीझर रिलीज

‘BADASS रविकुमार’ (Badass RaviKumar) या हिमेश रेशमियाच्या (Himesh Reshammiya) चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटामधून हिमेश हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Himesh Reshammiya:  प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक  हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya)  हा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. सध्या तो इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारतो. हिमेश हा अभिनय क्षेत्रात देखील काम करतो. आता त्याचा द एक्सपोज या फ्रँचायजीमधील  ‘BADASS रविकुमार’ (Badass RaviKumar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून तो आता पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 

तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘BADASS रविकुमार’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हिमेश रेशमिया मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटात दहा खलनायक आहेत.'

चित्रपटाचा ट्रेलर लवकरच होणार रिलीज
तरण आदर्श यांनी पुढे कॅप्शनमध्ये लिहिलं, 'या चित्रपटातील दहा खलनायकांबाबत आणि लिडींग लेडीबाबत तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शकाबाबत लवकरच माहिती दिली जाईल. तसेच या चित्रपटातील ButterflyTitiliyan हे गाणं आणि चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे.' या चित्रपटाची निर्मिती आणि पटकथा लेखन तसेच संगीत दिग्दर्शन हे हिमेश रेशमिया यांनी केले आहे.

पाहा टीझर

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

सध्या BADASS रविकुमार या चित्रपटाचा हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या टीझरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 रोजी रिलीज होणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Happy Birthday Himesh Reshammiya : कधी काळी लोकांनी केली गाण्याची थट्टा, आता आपल्या आवाजामुळे जगभरात प्रसिद्ध झाला हिमेश रेशमिया!

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach janta party Protest: CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Student Protest: महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
Monday Box Office Collection: मंडे टेस्टमध्ये 'द ओडिसी'नं मारली बाजी, 'धमाल 4'च्या कमाईत घट, तर 'वेलकम टू द जंगल' गाशा गुंडाळण्याच्या तयारीत
मंडे टेस्टमध्ये 'द ओडिसी'नं मारली बाजी, 'धमाल 4'च्या कमाईत घट, तर 'वेलकम टू द जंगल' गाशा गुंडाळण्याच्या तयारीत
Sonu Sood Spoke On Jantar Mantar Protest: '...तर त्यांना मायेनं उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलणाऱ्या सोनू सूदला नेटकऱ्यांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
'...तर त्यांना मायेनं उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलणाऱ्या सोनू सूदला नेटकऱ्यांनी घेरलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Embed widget