एक्स्प्लोर

सुशांतसिंह राजपूत कसा बनला एम एस धोनी?

मुंबई : क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाबद्दलचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी अभिनेता सुशांतसिंह रजपूतला सिनेमाविषयी माहिती विचारताना दिसला होता.   या सिनेमात सुशांत सिंह रजपूतसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. नीरज पांडेने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात धोनीचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. पाहा ट्रेलर :   छोट्या शहरातील एका मुलाने क्रिडाजगतावर राज्य करण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे. सुशांतसिंह रजपूत याने आपल्या अभिनयाने खराखुरा धोनी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
Preity Zinta on Politics: 'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
Ranbir Kapoor Ganpati Bappa Prasad: 'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
Mandakini On Ram Teri Ganga Maili: धबधबा अन् ब्रेस्टफीडिंग सीन; 16व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली'मध्ये काम करताना मंदाकिनींचा अनुभव, सांगितला शूटिंगमागचा किस्सा
धबधबा अन् ब्रेस्टफीडिंग सीन; 16व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली'मध्ये काम करताना मंदाकिनींचा अनुभव, सांगितला शूटिंगमागचा किस्सा

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
अलिशान कारमधून 10 तलवारी जप्त, धारदार शस्त्रांचं घबाड; पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, गुन्हा दाखल
अलिशान कारमधून 10 तलवारी जप्त, धारदार शस्त्रांचं घबाड; पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, गुन्हा दाखल
Bhiwandi Crime: असाह्य पीडितेवर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर भाजपच्या नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र, म्हणाले, बदनामीचे षडयंत्र
असाह्य पीडितेवर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर भाजपच्या नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र, म्हणाले, बदनामीचे षडयंत्र
Amravati News : रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Embed widget