एक्स्प्लोर

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी-3'मध्ये कार्तिक आर्यनची एन्ट्री; खुद्द 'बाबू भय्यांनी' दिली माहिती

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी-3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील अक्षय कुमारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या सिनेमात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) दिसणार असल्याची चर्चा होती. अशातच 'हेरा फेरी-3' (Hera Pheri 3) या सिनेमात कार्तिक दिसणार असल्याची निर्मात्यांनी माहिती दिली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून 'हेरा फेरी-3' या सिनेमात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार असल्याची चर्चा होत होती. अखेर यासंदर्भात परेश रावलने भाष्य केलं आहे. ट्विटरवर एका चाहत्याने परेशला विचारलं,"कार्तिक आर्यन 'हेरा फेरी-3' या सिनेमात दिसेल का? यावर परेश रावतने,"होय.. हे खरं आहे". असं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

कार्तिक आर्यनचे आगामी सिनेमे

कार्तिक आर्यनचा आगामी 'फ्रेडी' हा सिनेमा येत्या 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. तसेच 'शहजादा', 'सत्यप्रेम की कथा', 'आशिकी 3', 'कॅप्टन इंडिया' आणि कबीर खानच्या आगामी सिनेमातदेखील कार्तिक दिसणार आहे. 

'हेरा फेरी-3' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'फिर हेरा फेरी' हा या सिनेमाचा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला होता. हेरा फेरी या सिनेमात परेश रावल यांनी बाबू भाई ही भूमिका तर अक्षयनं राजू ही भूमिका साकारली. सुनीलनं श्याम ही भूमिका साकारली होती. हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सिनेमात जॉनी लिव्हर, बिपाशा बासू, तब्बू या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. 

मीडिया रिपोर्टनुसार,'हेरा फेरी, वेलकम आणि आवारा पागल दीवाना हे अक्षय कुमारचे तीन सर्वात आवडते सिनेमे आहेत. त्यामुळे या सिनेमांच्या सिक्वलमधून प्रेक्षकांना भेटण्यासाठी तो फार उत्सुक आहे. अनेक चर्चांनंतर त्याने या प्रोजेक्टमधून एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्याला सिनेमाचं स्क्रिप्ट पसंत पडत नाही. 

संबंधित बातम्या

Hera Pheri 3 : ठरलं! 'हेरा फेरी-3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; निर्मात्यांनी दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Tiger Shroff Mother Reaction: टायगरवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या, एक आरोपी तर Rapido रायडर; लेकासाठी आईची 3 शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाल्या...
टायगरवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या, एक आरोपी तर Rapido रायडर; लेकासाठी आईची 3 शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
Embed widget