एक्स्प्लोर

‘बुआ’चा ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’ला राम राम?

मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’च्या मागील आठवड्यातील दोन्ही शूटिंगला अभिनेत्री उपासना सिंह गैरहजर होती. ‘कॉमेडी नाईट्स’मधील पिंकी बुआच्या भूमिकेमुळे उपासनाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उपासनाने ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’ शो सोडून दिल्याची चर्चा आहे. हा शो अभिनेता कृष्णा होस्ट करतो.   ‘देसीमार्टिनी’च्या वृत्तानुसार, उपासना सिंहने याआधी म्हटलं होतं की, कृष्णा आणि त्याच्या टीमसोबत कॉमेडी नाईट्स लाईव्हमध्ये काम करण्यास काहीही हरकत नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, उपासना सिंहच्या भूमिकेला शोमध्ये ज्याप्रकारे सादर केले जात आहे, त्यावरुन उपासना नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे शो सोडण्याचा निर्णय उपासनाने घेतला आहे.   तर ‘टेलिचक्कर’च्या वृत्तानुसार, उपासनाला एका कॉन्ट्रॅक्टरवर सही करण्यास सांगितले होते, ज्यात लिहिले असे लिहिले होते की, सोनीवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करणार नाही.   याआधी गायक मिका यालाही काही दिवसांपूर्वी ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’ सोडण्यास सांगितलं होतं. मिका सिंह गेस्ट म्हणून ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Apoorva Mukhija Kisses Amin Jaz: 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
How to Create 80s Photos: 80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
Kakool Marathi Movie Teaser Out: रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
Lion Attack on Actor: बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...
बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget