एक्स्प्लोर

डान्सर सपना चौधरीचा भाजपात प्रवेश

हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपने आज दिल्ली येथील जवाहर लाल नेहरु स्टेडियममध्ये सदस्यता अभियान कार्यक्रमाची सुरुवात केली.

नवी दिल्ली : हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपने आज दिल्ली येथील जवाहर लाल नेहरु स्टेडियममध्ये सदस्यता अभियान कार्यक्रमाची सुरुवात केली. सपना चौधरीला यावेळी पक्षाची सदस्यता बहाल करण्यात आली. यावेळी भाजपचे सरचिटणीस शिवराज सिंह चौहान, रामलाल, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. भाजप प्रवेशाबाबत बोलताना सपना म्हणाली की, भाजपत प्रवेश करण्यापूर्वी काहिही विचार करण्याची आवश्यकता नव्हती. मी मातीशी जोडलेली आहे. पक्षाच्या कामाने प्रभावित आहे. त्यामुळेच मी भाजप प्रवेश केला. परळीतील गणेशोत्सवात डान्सर सपना चौधरीचे ठुमके दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांच्याविरोधात सपना चौधरी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचीदेखील चर्चा रंगली होती. सपनाचा काँग्रेस प्रवेश आणि निवडणुकीचं तिकीट यावरुन अनेक वादही झाले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांसोबतचे सपनाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे सपनाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे सर्वांना वाटत होते. परंतु या सर्व वादांनंतर सपनाने स्वतः आपण कांग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे जाहीर केले. सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ, एकाचा मृत्यू | बेगूसराय | बिहार | एबीपी माझा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajshri Deshpande: Sacred Games अभिनेत्रीला जीवघेण्या ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास; शस्त्रक्रियेनंतर सांगितली आपबिती, नेटकरी भावुक
Sacred Games अभिनेत्रीला जीवघेण्या ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास; शस्त्रक्रियेनंतर सांगितली आपबिती, नेटकरी भावुक
ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड आजारी पडली; 2 आठवड्यात 4 किलो वजन कमी, PHOTO पोस्ट करत म्हणाली...
ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड आजारी पडली; 2 आठवड्यात 4 किलो वजन कमी, PHOTO पोस्ट करत म्हणाली...
Model Viral Video: प्रसिद्ध मॉडेलसोबत घडलं भयंकर; रॅम्प वॉक करताना झाली Oops Momentची शिकार, तरीही थांबली नाही..VIDEO
प्रसिद्ध मॉडेलसोबत घडलं भयंकर; रॅम्प वॉक करताना झाली Oops Momentची शिकार, तरीही थांबली नाही..VIDEO
Arjun Reddy Actor Rahul Ramakrishna Brother Dies: किटकनाशकामुळे प्रसिद्ध अभिनेत्यानं भाऊ गमावला; संतापून थेट मोदींना ट्वीट करत म्हणाला...
किटकनाशकामुळे प्रसिद्ध अभिनेत्यानं भाऊ गमावला; संतापून थेट मोदींना ट्वीट करत म्हणाला...

व्हिडीओ

Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: हुथी बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, युएईत मिसाईलचा मलबा पडला, 5 भारतीय जखमी
हुथी बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, युएईत मिसाईलचा मलबा पडून 5 भारतीय जखमी
Iran War Live Update: इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट
इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट
Ashok Kharat and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
Ashok Kharat: धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
Bigg Boss Marathi 6: प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
LPG Gas Chhagan Bhujbal: मोठी बातमी: तीन महिन्यांनी कदाचित LPG गॅस बंद होईल; छगन भुजबळांचं महत्त्वाचं वक्तव्य
मोठी बातमी: तीन महिन्यांनी कदाचित LPG गॅस बंद होईल; छगन भुजबळांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget